Sunday, April 21, 2024
घरमानिनीReligiousतुमच्या राशीनुसार हा हवा पाकिटाचा रंग

तुमच्या राशीनुसार हा हवा पाकिटाचा रंग

Subscribe

महिला असो किंवा पुरुष पैसे ठेवण्यासाठी प्रत्येकजण पाकिटाचा वापर करतो. ज्योतिष शास्त्रानुसार आपण कोणत्या रंगाचे पाकिट वापरतो हे देखील आपल्यासाठी तितकेच महत्वाचे आहे. त्यामुळे नेहमी आपल्या राशीनुसार पाकिटाचा रंग निवडावा. जेणेकरुन तुमच्या पाकिटात नेहमी पैसा टिकून राहिल.

राशीनुसार वापरा या रंगाची पाकिट

5 Wallet/Purse Colors That Can Enhance Your Financial Luck - Astroyogi.com

- Advertisement -
  • मेष, सिंह आणि वृश्चिक राशीच्या व्यक्तींनी लाल किंवा नारिंगी रंगाचे पाकिट वापरावे. हे दोन्ही रंग या राशींसाठी लकी असतात त्यामुळे त्यांना लाभ होऊ शकतो.
  • वृषभ, कर्क आणि तूळ राशीवाल्या व्यक्तींनी शक्यतो सफेद किंवा फिक्कट क्रिम, गुलाबी रंगाचे पाकिट वापरावे.
  • मिथुन आणि कन्या रास असलेल्या व्यक्तींसाठी हिरवा रंग, पोपटी रंग मेहंदी रंग लकी मानला जातो. यामुळे या व्यक्तींनी यापैकी एक रंग वापरावा. जेणेकरुन पाकिट कधीच रिकामी राहणार नाही.
  • धनु आणि मीन राशीवाल्यांनी नेहमी पिवळ्या रंगाची पाकीट जवळ ठेवावे. ज्यामुळे त्यांना पैशाची कमतरता कधी जाणवणार नाही.
  • मकर आणि कुंभ राशीच्या व्यक्तींनी निळ्या रंगाचे पाकिट वापरावे.

हेही वाचा :

नैवेद्य दाखवताना घंटी का वाजवली जाते?

- Advertisment -

Manini