Homeव्हिडिओवाटाघाटी फिस्कटली, मनसेचं काय?

वाटाघाटी फिस्कटली, मनसेचं काय?

Related Story

लोकसभा निवडणूका जाहीर झाल्याने राजकीय डाव प्रत्येक पक्षाने मांडण्यास सुरूवात केलीये. आता शिंदे अजितदादांना सोबत घेतल्यानंतर भाजपाने राज ठाकरेंना जवळ केलंय. मात्र चर्चा कुठे अडलीये?