Saturday, December 2, 2023
घरमानिनीReligiousDiwali 2023 : नरक चतुर्दशीला घरात लावा 14 दिवे

Diwali 2023 : नरक चतुर्दशीला घरात लावा 14 दिवे

Subscribe

यंदा नरक चतुदर्शी आणि लक्ष्मीपूजन एकाच दिवशी असणार आहे. त्यामुळे या दिवशी विशेष योग असणार आहेत. शास्त्रानुसार, नरक चतुर्दशीच्या दिवशी अनेकजण 5 दिवे लावतात. ज्यातील एक घरामध्ये, दुसरा स्वयंपाक घरात, तिसरा पिण्याचे पाणी असते. त्याठिकाणी, चौथा मुख्य दाराबाहेर, पाचवा तुळशीजवळ लावला जातो. परंतु तुम्ही या दिवशी 5 दिव्याऐवजी 7,13 किंवा 14 दिवे देखील लावू शकता.

नरक चतुर्दशीला अशाप्रकारे ठेवा दिवे

Diwali 2022: Know How Many Diyas To Light on This Festival, Significance and Importance of Each Diya

- Advertisement -
 • या दिवशी संध्याकाळी पहिला राईच्या तेलाचा दिवा दक्षिण दिशेकडे तोंड करुन लावा. हा दिवा यमासाठी असतो.
 • दुसरा तूपाचा दिवा एखाद्या मंदिरामध्ये लावायला हवा. असं केल्यास कर्ज मुक्ति होते.
 • शास्त्रानुसार, तिसरा दिवा देवी लक्ष्मीसमोर लावा.
 • चौथा मुख्य दाराबाहेर लावा.
 • पाचवा तुळशीजवळ लावा.
 • सहावा पिंपळाच्या झाडाखाली लावा.
 • सातवा घरातील बाथरुममध्ये लावा.
 • आठवा दिवा स्वयंपाक घरामध्ये लावा.
 • नववा दिवा घरातील पायऱ्यांवर ठेवा.
 • दहावा दिवा वडाच्या झाडाखाली लावा.
 • उरलेले सर्व दिवे घरातील सर्व खोल्यांमध्ये लावा.

हेही वाचा :

Diwali 2023 : ‘श्री सुक्त’च नव्हे ‘हे’ स्तोत्र देखील अत्यंत प्रभावी; लक्ष्मीपूजनला करा पठण

- Advertisment -

Manini