दिवाळी 2023

दिवाळी 2023

भाऊबीजेला आपल्या भाऊ-बहिणीला द्या ‘हे’ गिफ्ट्स

हिंदू पंचांगानुसार, कार्तिक शुक्ल पक्षातील द्वितीया तिथीला भाऊबीज साजरी केली जाते. या वर्षी भाऊबीज बुधवार,15 नोव्हेंबर रोजी साजरा करण्यात येणार आहे. हा सण भावा-बहिणीच्या...

अयोध्येतील दीपोत्सवाला दारिद्र्याची किनार, पणत्यामधील तेल घेण्यासाठी गरीबांची गर्दी

लखनऊ : अयोध्येतील दीपोत्सवाची चर्चा जोरदार रंगली आहे. त्याची दखल आंतरराष्ट्रीय स्तरावरही घेतली गेली असून 'गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड्स्'मध्ये त्याची नोंद घेतली गेली...

भाऊबीज का साजरी केली जाते? वाचा पौराणिक कथा

भाऊबीज साजरा करण्यामागे नेमकं काय कारण आहे हे तुम्हाला ठाऊक आहे का? खरंतर, पौराणिक कथेनुसार भाऊबीजची कथा यमराज आणि त्यांची बहिण यमुनेशी संबंधित आहे. भाऊबीजची...

Diwali 2023 : पाडव्याला राशीनुसार बायकोला द्या ‘ही’ भेट वस्तू

दिवाळी पाडव्याचा दिवस प्रत्येक पती-पत्नीसाठी खूप खास असतो. कार्तिक शुद्ध प्रतिपदेला बलिप्रतिपदा हा दिवस दिवाळी पाडवा म्हणून साजरा केला जातो. या दिवशी सुवासिनींकडून पतीला...
- Advertisement -

PHOTO : ठाणे दिवाळी पहाट कार्यक्रमाला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची उपस्थिती

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे आपल्या कॉमन मॅन इमेजसाठी ओळखले जातात. याचाच प्रत्यय पुन्हा एकदा अनुभवायला मिळतोय. दिवाळी निमित्त ठाण्यामध्ये दिवाळी पहाट आणि सांस्कृतिक कार्यक्रमांचं...

पंतप्रधान नरेंद्र मोदींनी हिमाचलमध्ये जवानांसोबत साजरी केली दिवाळी

दिवाळीचा सण आनंदता , उत्साहात साजरा होत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशवासियांना दिळाळीच्या शुभेच्छा दिल्या. नरेंद्र मोदी यांनी ट्विटरवर पोस्ट करत लिहिलं आहे...

Ayodhya Deepotsav 2023 : 24 लाख दिव्यांनी उजळली अयोध्या नगरी

सर्वत्र दिवाळीचा उत्साह पाहायला मिळत आहे. दिवाळीच्या निमित्त अयोध्येत खास सजावट करण्यात आली आहे. दिवाळीचं खास आकर्षक असलेला प्रभू श्री राम नगरीतील दिपोत्सवाने यावर्षी...

भारतीय क्रिकेट संघातील खेळाडूंनी बंगळुरूमध्ये थाटामाटात साजरी केली दिवाळी

दिवाळी सण उत्साहात साजरा केला जात आहे. आणि त्यातच भारतामध्ये १३ वा वनडे वर्ल्ड खेळवला जात आहे. रविवारी भारताला वर्ल्ड कपमध्ये नेदरलँड्ससोबत शेवटचा साखळी...
- Advertisement -

पंतप्रधान मोदी सलग दहाव्यांदा सीमेवर साजरी करणार दिवाळी: जम्मू-काश्मीरमध्ये जवानांना भेटणार

जम्मू-काश्मीर: पंतप्रधान नरेंद्र मोदी सैनिकांसोबत दिवाळी साजरी करणार आहेत. मीडिया रिपोर्ट्सनुसार, पंतप्रधान मोदी 12 नोव्हेंबरला जम्मू-काश्मीरच्या अखनूर सेक्टरमधील जोरियन येथे 191 ब्रिगेडसोबत दिवाळी साजरी...

Diwali 2023 : आज नरक चतुर्दशी आणि लक्ष्मीपूजन! वाचा शुभ मुहूर्त

हिंदू धर्मात सर्व सण-समारंभ मोठ्या उत्साहात साजरे केले जातात. दसरा झाला की सगळ्यांचे लक्ष दिवाळीकडे असते. दिवाळी भारतीयांचा सर्वात आवडता सण समजला जातो. आज...

Diwali 2023 : नरक चतुर्दशीला घरात लावा 14 दिवे

यंदा नरक चतुदर्शी आणि लक्ष्मीपूजन एकाच दिवशी असणार आहे. त्यामुळे या दिवशी विशेष योग असणार आहेत. शास्त्रानुसार, नरक चतुर्दशीच्या दिवशी अनेकजण 5 दिवे लावतात....

Diwali 2023 : दिवाळीच्या पहाटे लवकर उठून ‘हे’ काम केल्यास होतो धनलाभ

हिंदू धर्मात सर्व सण-समारंभ मोठ्या उत्साहात साजरे केले जातात. या वर्षी नरक चतुदर्शी आणि दिवाळी म्हणजेच लक्ष्मीपूजन एकाच दिवशी असणार आहे. पौराणिक परंपरेनुसार, दिवाळीच्या...
- Advertisement -

Makhana Barfi : यंदाच्या दिवाळीला बनवा मखाना बर्फी

अनेकांना वेगवेगळ्या मिठाई खायला आवडतात. सण-समारंभावेळी बाजारातील काही मिठाई भेसळयुक्त असतात.  अशावेळी तुम्ही घरीच मखाना बर्फी बनवू शकता. साहित्य : 100 ग्रॅम मखाने 1 वाटी...

Diwali 2023 : ‘श्री सुक्त’च नव्हे ‘हे’ स्तोत्र देखील अत्यंत प्रभावी; लक्ष्मीपूजनला करा पठण

दिवाळीत लक्ष्मीपूजनाला अत्यंत महत्वपूर्ण मानले जात असून या दिवशी धनाची देवी लक्ष्मीची पूजा-आराधना केली जाते. या दिवशी देवीच्या पूजा, नैवेद्यासोबतच तिला प्रसन्न करण्यासाठी तिच्या...

Diwali 2023 : फराळ बिघडू नये म्हणून वापरा ‘ही’ ट्रिक

दिवाळी म्हटलं की सगळ्यात आवडीचा विषय पहिला येतो तो म्हणजे फराळ. प्रत्येक घरातील महिला कुटुंबाच्या आवडीप्रमाणे फराळातील हे पदार्थ बनवतात. रव्याचा लाडू, बेसणाचा लाडू...
- Advertisement -