Saturday, December 9, 2023
घरमानिनीReligiousDiwali 2023 : 'श्री सुक्त'च नव्हे 'हे' स्तोत्र देखील अत्यंत प्रभावी; लक्ष्मीपूजनला...

Diwali 2023 : ‘श्री सुक्त’च नव्हे ‘हे’ स्तोत्र देखील अत्यंत प्रभावी; लक्ष्मीपूजनला करा पठण

Subscribe

दिवाळीत लक्ष्मीपूजनाला अत्यंत महत्वपूर्ण मानले जात असून या दिवशी धनाची देवी लक्ष्मीची पूजा-आराधना केली जाते. या दिवशी देवीच्या पूजा, नैवेद्यासोबतच तिला प्रसन्न करण्यासाठी तिच्या प्रभावी मंत्र आणि स्तोत्रांचे पठण करणं देखील आवश्यक आहे. त्यामुळे लक्ष्मीपूजनच्या पवित्र दिवशी आवर्जुन देवीच्या 2 प्रभावी स्तोत्रांचे पठण करावे.

देवी लक्ष्मीचे प्रिय स्तोत्र

Devi Laxmi| दिवाली पूजन | Maa Ka Shringar | how to decorate devi laxmi in diwali | HerZindagi

- Advertisement -
  • श्री सुक्त

आर्थिक समस्या दूर करण्यासाठी अत्यंत प्रभावी असणारे हे स्तोत्र महालक्ष्मीला खूप प्रिय आहे. या स्तोत्राचे किमान 16 वेळा तरी पठण करावे.

  • महालक्ष्मी अष्टक

देवी लक्ष्मीला महालक्ष्मी अष्टक खूप प्रिय आहे. याचे लक्ष्मीपूजनच्या दिवशी तसेच प्रत्येक शुक्रवारी आवर्जुन पठण करावे.

- Advertisement -

 

‘या’ स्तोत्रांच्या पठणाचे फायदे

लक्ष्मीपूजनच्या दिवशी देवी लक्ष्मीच्या या 2 स्तोत्रांचे 1,3,11 किंवा 16 वेळा आवर्जुन पठण करावे. या तिन्ही स्तोत्रांपैकी कोणत्याही एका स्तोत्राचे देखील तुम्ही पठण करु शकता. हे सर्व स्तोत्र खूप प्रभावी असून लक्ष्मीला अत्यंत प्रिय आहेत. यांच्या नियमित पठणाने व्यक्तीच्या आयुष्यातील आर्थिक चणचण दूर होऊन. आयुष्यातील पैशांसंबंधीत समस्या दूर होतात. शिवाय व्यक्तीला सुख-समृद्धी आणि शांती प्राप्त होते.


हेही वाचा : Diwali 2023 : दिवाळीत घरी आणा ‘या’ वस्तू, जाणवणार नाही पैशांची कमतरता

- Advertisment -

Manini