Monday, April 22, 2024
घरमानिनीReligiousHoli 2024 : भांग उतरवण्यासाठी करा हे सोप्पे उपाय

Holi 2024 : भांग उतरवण्यासाठी करा हे सोप्पे उपाय

Subscribe

संपूर्ण देशात होळी आणि रंगपंचमी जल्लोषात साजरी केली जाते. रंगपंचमीला रंग खेळण्यासोबतच भांग देखील आवर्जून प्यायली जाते. अनेकजण रंगपंचमी खेळताना जास्त प्रमाणात भांग पितात. अनेकदा ही भांग उतरवणं खूप कठीण होऊन जातं. असं म्हणतात, भांगेची नशा एकदा चढली की अनेक समस्या निर्माण होऊ शकतात.

भांग ही वनस्पती आयुर्वेदात औषधी वनस्पती म्हणून ओळखली जाते. पुरातन काळात याचा औषध म्हणून वापर केला जायचा. परंतु हळूहळ बदलत्या काळानुसार पुढे याचा नशा करण्यासाठी वापर केला जाऊ लागला. भांग पिण्याऱ्या व्यक्तीचे स्वतःवर नियंत्रण राहत नाही. हे व्यक्ती कधीही काहीही करू शकतात. अशा व्यक्तींना आवरणे बऱ्याचदा इतरांसाठी कठीण होते. अशावेळी घरगुती पद्धतीने तुम्ही काही उपाय नक्कीच करु शकता.

- Advertisement -

भांग उतरवण्यासाठी उपाय

Ever Wondered Why Bhang Is Synonymous With Holi? Here's Why - ScoopWhoop

 

- Advertisement -
  • भांग प्यायल्यानंतर गोड पदार्थ खाऊ नका. भांग उतरवण्यासाठी भाजलेले चणे खा. यामुळे चढलेली भांग लगेच उतरेल.
  • तुरीची कच्ची टाळ वाटून पाण्यातून प्यायल्यास भांग लगेच उतरते.
  • भांग उतरवण्यासाठी संत्र, लिंबू, दही, ताक यासारखे आंबट पदार्थ खा.
  • अनेक जण भांग उतरावी म्हणून तुप देखील खातात. शुद्ध तुपाचे सेवन केल्यास भांग उतरण्यास मदत होते.
  • त्याचप्रमाणे मोहरीचे तेल कानात घातल्याने देखील भांग उतरते.

हेही वाचा :

Holi 2024 : नखांवरील रंग निघत नसल्यास ट्राय करा ‘या’ सोप्या टिप्स

- Advertisment -

Manini