ज्योतिष शास्त्रामध्ये अशा काही खास गोष्टींचे वर्णन केले जाते. ज्याचा प्रभाव आपल्या जीवनावर पडत असतो. झोपताना आपल्या उशी खाली देखील काही वस्तू ठेवल्याने आपले भाग्य बदलू शकते. यामुळे तुमचे शारीरिक आणि मानसिक स्वास्थ्य चांगले राहते.
उशीखाली ‘या’ वस्तू ठेवल्यास होईल लाभ
- मोरपंख
रात्री झोपण्यापूर्वी उशीखाली मोरपंख ठेवल्याने आयुष्यातील अनेक समस्या दूर होतात. आयुष्यातील धन धान्यासंबंधित समस्या देखील यामुळे दूर होऊ लागतात.
- लसूण
झोपताना रात्री उशीखाली लसणाच्या एक पाकळ्या ठेवा. यामुळे सकारात्मक ऊर्जा संचारते आणि चांगली झोप येते.
- वेलची
रात्री झोपण्यापूर्वी उशीखाली वेलची ठेवल्याने व्यक्तीचे भाग्य उजळण्यास मदत होते. तसेच यामुळे छान झोप लागते.
- एक रुपयाचे नाणे
रात्री झोपण्यापूर्वी उशीखाली एक रुपयाचं नाणं ठेवावं. यामुळे आर्थिक परिस्थीती दूर होण्यास मदत होते.
- बडीशेप
रात्री झोपण्यापूर्वी उशीखाली बडीशेप ठेवल्याने वाईट स्वप्नांपासून सुटका होते. मानसिक त्रास कमी होण्यास देखील मदत होते.
- पाण्याने भरलेले तांब्याचे भांडे
रात्री झोपण्यापूर्वी उशीच्या बाजूला पाण्याने भरलेले तांब्याचे भांडे ठेवा आणि सकाळी ते झाडाला किंवा रोपट्याला घाला. असे केल्याने आरोग्यासाठी फायदे होतात.
हेही वाचा :