Sunday, October 1, 2023
घर मानिनी Religious मंगळाच्या संक्रमणाने 'या' 5 राशींना येणार आनंदाचे दिवस

मंगळाच्या संक्रमणाने ‘या’ 5 राशींना येणार आनंदाचे दिवस

Subscribe

ज्योतिष शास्त्रानुसार, मंगळ ग्रहाने 10 मे रोजी कर्क राशीत प्रवेश केला. जो 1 जुलैपर्यंत या राशीत राहणार आहे. त्यानंतर तो सिंह राशीमध्ये प्रवेश करेल. मंगळाच्या या कर्क राशीतील राशीपरिवर्तनाचा 12 राशींच्या आयुष्यावर शुभ-अशुभ परिणाम पाहायला मिळतील.

‘या’ 5 राशींना येणार चांगले दिवस

  • मेष
- Advertisement -

मेष राशीच्या व्यक्तींसाठी मंगळ ग्रहाचे संक्रमण शुभ असणार आहे. या व्यक्तींना अचानक धनलाभ होईल. नव्या वस्तू खरेदी कराल. प्रत्येक कामात यश मिळतील.

  • कर्क

मंगळ ग्रहाचे संक्रमण कर्क राशींच्या व्यक्तींसाठी लाभदायक सिद्ध होईल. या काळात आर्थिक परिस्थिती सुधारेल. जोडीदाराकडून सहकार्य मिळेल.

  • कन्या
- Advertisement -

मंगळ ग्रहाचे संक्रमण कन्या राशींच्या व्यक्तींसाठी शुभ परिणाम देणारे ठरेल. या काळात तुम्हाला तुमच्या मेहनतीचे पूर्ण फळ मिळेल. नव्या नोकरीचे संकेत दर्शवतात.

  • तूळ

हा काळ तूळ राशीच्या व्यक्तींसाठी शुभ असणार आहे. या काळात करिअरमध्ये यश मिळेल. उत्पन्न वाढेल. व्यापारात फायदा होईल.

  • मीन

मंगळ ग्रहाचे संक्रमण मीन राशींच्या व्यक्तींसाठी आर्थिक परिस्थिती सुधारणारे असेल. नोकरी-व्यापारासाठी उत्तम काळ असेल. आपल्या सर्व योजना गुप्त राहतील.


हेही वाचा :

‘या’ 4 राशींवर असते श्री हनुमानांची विशेष कृपा

- Advertisment -

Manini