Saturday, September 30, 2023
घर मानिनी Religious सप्टेंबरमध्ये होणार मोठे बदल 'या' 4 राशींवर असणार लक्ष्मीची कृपा

सप्टेंबरमध्ये होणार मोठे बदल ‘या’ 4 राशींवर असणार लक्ष्मीची कृपा

Subscribe

ज्योतिष शास्त्रानुसार ग्रहांचे राशिपरिवर्तन होताच सर्व राशींवर त्याचा परिणाम पाहायला मिळतो. यामुळे अनेकांच्या आयुष्यात सकारात्मक गोष्टी घडतात तर काहींच्या आयुष्यात नकारात्मक प्रभाव पडतो. लवकरच सप्टेंबर महिना सुरु होणार असून या महिन्यामध्ये 5 ग्रहांचे राशिपरिवर्तन होईल ज्याचा प्रभाव 12 राशींवर पाहायला मिळेल. मात्र, त्यातील 4 भाग्यवान राशी अशा आहेत ज्यांच्या आयुष्यात सुख-समृद्धी, शांती नांदेल.

ग्रहांच्या राशीपरिवर्तनाचा ‘या’ राशींवर सकारात्मक प्रभाव

  • मेष
- Advertisement -

मेष राशींच्या व्यक्तींसाठी सप्टेंबर महिना खूप उत्तम असेल. समाजात मान-सम्मान वाढेल. कामातील सर्व अडथळे दूर होतील. अविवाहित व्यक्तीसाठी लग्नाचे प्रस्ताव येतील.

  • वृषभ

या महिन्यात वृषभ राशीच्या व्यक्तींना आर्थिक लाभ होतील. अडकलेली कामे पूर्ण होतील. नव्या वस्तू खरेदी कराल. कुटुंबासोबत बाहेरगावी फिरायला जाल. घरामध्ये शुभकार्य होतील.

  • तूळ
- Advertisement -

तूळ राशींच्या व्यक्तींना या महिन्यात करिअरमध्ये यश मिळेल. स्पर्धा परिक्षांमध्ये यश मिळवाल. नवी नोकरी मिळेल. वैवाहिक आयुष्यात सुखमय राहिल.

  • मकर

मकर राशीसाठी हा महिना भाग्यकारी ठरेल. या काळात आत्मविश्वास वाढेल. उत्पन्नाची नवी संधी उपलब्ध होईल.


हेही वाचा : बुधाचे राशीपरिवर्तन ‘या’ 3 राशींना करणार आनंदी

- Advertisment -

Manini