Sunday, December 3, 2023
घरमानिनीReligiousकुंभ राशीत शनीचा प्रवेश; 'या' राशींना होणार फायदा

कुंभ राशीत शनीचा प्रवेश; ‘या’ राशींना होणार फायदा

Subscribe

ज्योतिष शास्त्रात शनी देवांना (ग्रहाला) खूप महत्त्व दिले जाते. असं म्हणतात की, शनीदेव जितके रागीट आहेत, तितकेच ते दयाळू सुद्धा आहेत. चांगले कर्म करणाऱ्या लोकांना शनीदेव कधीही त्रास देत नाहीत. अशातच 29 ऑक्टोबर रोजी शनी कुंभ राशीत प्रवेश केला असून याचा प्रभास सर्व राशींच्या व्यक्तींवर पाहायला मिळेल.

शनीच्या राशीपरिवर्तनाने ‘या’ राशींना होणार फायदा

- Advertisement -
  • मिथुन

मिथुन राशीच्या व्यक्तींना शनीच्या राशीपरिवर्तनाने अनेक सकारात्मक परिणाम पाहायला मिळतील. कुटुंबात आनंदाचे वातावरण राहिल. आर्थिक परिस्थिती सुधारेल.

  • सिंह

सिंह राशीच्या व्यक्तींना शनीच्या राशीपरिवर्तनाने आर्थिक फायदा होईल. कौटुंबिक सुख-शांती आणि नोकरीत बढती यासारखी चांगली बातमी मिळेल.

- Advertisement -
  • तूळ

ज्योतिष शास्त्रानुसार तूळ राशीच्या व्यक्तींना शनीच्या राशीपरिवर्तनाने अनेक लाभ होतील. धार्मिक कार्यात यश मिळेल.

  • मकर

मकर राशीच्या व्यक्तींना शनीच्या राशीपरिवर्तनाने प्रत्येक क्षेत्रात यश मिळेल. आर्थिक परिस्थिती सुधारेल.

 


हेही वाचा :

2 ऑक्टोबरपासून ‘या’ 3 राशींचे चमकणार भाग्य

- Advertisment -

Manini