Friday, September 29, 2023
घर मानिनी Religious बुधाचे राशीपरिवर्तन 'या' 3 राशींना करणार आनंदी

बुधाचे राशीपरिवर्तन ‘या’ 3 राशींना करणार आनंदी

Subscribe

ज्योतिष शास्त्रानुसार, ठरावीक वेळेनंतर प्रत्येक ग्रहाचे राशीपरिवर्तन होते. ज्याचा शुभ-अशुभ प्रभाव या राशींवर पाहायला मिळतो. 24 ऑगस्ट रोजी बुध कन्या राशीत प्रवेश करणार असून याचा प्रभाव सर्व 12 राशींवर पाहायला मिळेल.

‘या’ 3 राशीचे लोक होणार आनंदी

  • वृषभ
- Advertisement -

ज्योतिष शास्त्रानुसार, बुध ग्रहाचे संक्रमण वृषभ राशीच्या व्यक्तींसाठी भाग्यदायी ठरेल. आर्थिक परिस्थिती सुधारेल. कुटुंबात आनंदाचे वातावरण राहिल. स्पर्धा परिक्षेची तयारी करत असणाऱ्या विद्यार्थांना यश मिळेल.

  • कन्या

बुध ग्रहाच्या संक्रमणामुळे कन्या राशीच्या व्यक्तींना करिअरमध्ये यश मिळेल. व्यवसायात वाढ होईल. अनेकांना नवी नोकरी मिळेल.

  • मकर
- Advertisement -

ज्योतिष शास्त्रानुसार, बुध ग्रहाचे संक्रमण मकर राशीच्या व्यक्तींसाठी उत्तम असेल. या काळात तुमचे उत्पन्न वाढेल. कामात यश मिळेल.

 

- Advertisment -

Manini