Thursday, December 7, 2023
घरमानिनीHealthचिंच खाल्ल्याने मासिक पाळीतील 'हे' त्रास होतील दूर

चिंच खाल्ल्याने मासिक पाळीतील ‘हे’ त्रास होतील दूर

Subscribe

तुम्हाला माहिती असेल की, चिंच खाल्ल्यानंतर आपलं तोंड तुरट होते. तरीही ती आपण आवडीने खातो. काही लोकांना याची चटणी खायला फार आवडते. या व्यतिरिक्त विविध पदार्थांसाठी त्याचा वापर केला जातो. मात्र तुम्हाला माहितेय का, चिंच खाणे आरोग्यासाठी फायदेशीर असते. खरंतर चिंचात अँन्टीऑक्सिडेंट, फाइटोकेमिकल्ससह व्हिटॅमिन ए, सी, ई, के, बी 6, मॅग्नीशियम, फास्फोरस, कॅल्शियम, प्रोटीन सारखे अन्य महत्त्वपूर्ण तत्त्व असतात.

कोलेस्ट्रॉलचा स्तर कमी होतो

- Advertisement -

How Cholesterol Affects Your Heart and Body | Oklahoma Heart Hospital
चिंचात पॉलीफेनोल्स आणि फ्लेवोनोइड्स खुप असतात. हेच कारण आहे की, ते तुमचा कोलेस्ट्रॉलचा स्तर संतुलित राखण्यास मदत करते. चिंच तुमचा कोलेस्ट्रॉलचा स्तर कमी करू शकते. त्याचसोबत एथेरोस्क्लेरोसिसचा धोका कमी होऊ शकतो.

त्वचेसाठी फायदेशीर 

- Advertisement -

Skincare: perché è importante e quali passaggi seguire
चिंचेत अँन्टीऑक्सिडेट, फ्लेवोनोइड्स आणि व्हिटॅमिन सी आणि ए सारखे मिनिरल्स असतात. यामुळे ते खाणे शरीरासाठी फायदेशीर असते. तुमच्या शरीरात फ्री रेडिकल्स रोखण्यास चिंच मदत करते.

केस मजबूत होतात

Best Home Hair Care Tips You SHould Know About - HealthKart
जर तुमचे केस सतत गळत असतील तर अशा स्थितीत तुम्ही चिंच खाऊ शकता. कारण यामुळे केसांसंबंधित समस्या दूर करण्यासाठी फायदेशीर ठरू शकते. याचे नियमित सेवन केल्याने केस मजबूत होतात आणि केस गळण्याची समस्या ही दूर होते.

मासिक पाळी

What Teen Girls Should Know About Having Periods
मासिक पाळी दरम्यान त्रास होत असेल तर हार्मोनल इम्बॅलन्स होऊ नये म्हणून काळजी घेणे फायदेशीर असते. त्यावेळी चिंचेचे पाणी पिणे फायदेशीर ठरू शकते.


हेही वाचा- पीरियड्स क्रॅम्प्स, बद्धकोष्ठतेच्या समस्येपासून दूर राहण्यासाठी प्या आल्याचे पाणी

- Advertisment -

Manini