Wednesday, May 15, 2024
घरमानिनीHealthभुक लागली नाही तरी खाण्याचे मन का करते?

भुक लागली नाही तरी खाण्याचे मन का करते?

Subscribe

बिंज ईटिंग एक असे डिसऑर्डर आहे ज्यामध्ये एक व्यक्ती कमी वेळात मर्यादेपेक्षा अधिक फूड खातो. न्युट्रिशनच्या मते, ही अशी एक समस्या आहे ज्यामध्ये तुम्ही खाण्यावर नियंत्रण करत नाहीत. तुम्ही अशावेळी सुद्धा खुप खाता जेव्हा तुम्हाला भूक सुद्धा लागलेली नसते. तुम्ही असे गिल्ट फिलिंगसोबत करता. बिंज इटिंगची समस्या कधीकधी सातत्याने सुद्धा होऊ शकते.

यासाठी काय कारणे असू शकतात?
-राग, एकटेपण, उदासीनता, चिंता आणि स्ट्रेस सारख्या काही नकारात्मक भावना आहेत ज्या मॅनेज करणे सोप्पे नसते. त्याचा आपल्यावर दबाव पडतो आणि त्याच कारणास्तव आपण सामान्य जेवणापेक्षा अधिक फूड खातो.

- Advertisement -

How do I stop having food cravings?| Kauvery Hospital Chennai, Trichy,  Hosur, Salem, Tirunelveli

-काही लोक जेव्हा वजन कमी करण्याचा प्रयत्न करतात तेव्हा ते स्वत:ला काही प्रकारच्या बंधनात ओढावून गेतात. जसे की, काही फूड्स खाणे ते टाळतात. मात्र काही लोक तुम्ही पाहिली असतील जी एक-दोन आठवडे डाएट करतात आणि पुन्हा आधीसारखे नॉर्मल फूड खाणे सुरु करतात. अशातच त्यांचे वजन वाढले जाते.

- Advertisement -

-जेव्हा लठ्ठपणा किंवा एखाद्या कारणास्तव आपल्याला लो कॅलरी डाएट खाण्याचा सल्ला दिला जातो तेव्हा असे फूड्स खायचे नसतात ज्यामुळे वजन किंवा ब्लड शुगरचा स्तर वाढला जाईल. अशातच जर एखाद्यावेळी डाएट ब्रेक करण्याचे मन झाले तर ते केले जाते. त्यावेळी बिंज इटिंग केली जाते.


हेही वाचा-सतत खारट खावसं वाटतंय? मग व्हा सावध

- Advertisment -

Manini