Monday, May 6, 2024
घरमानिनीKitchenRecipe: क्लासिक हमूस रेसिपी

Recipe: क्लासिक हमूस रेसिपी

Subscribe

क्लासिक हमूस रेसिपी ही सोप्पी रेसिपी आहे. जी तुम्ही स्नॅक सोबत खाऊ शकता. यामध्ये प्रोटीन भरपूर प्रमाणात असते. त्यासाठी छोले वापरले दातात. यामध्ये सफेद तिळाची पेस्ट, ओलिव्ह तेल, लिंबूचा रस, मीठ आणि लसणाचा वापर केला जातो. क्लासिक हमूस रेसिपी पिटा ब्रेड आणि ग्रिल्ड चिकन तुम्ही सर्व करू शकता.

Best Hummus Recipe (Made in 3 Minutes) | Downshiftology

- Advertisement -

साहित्य-
1-1/2 कप रात्रभर भिजवून उकवलेले छोले
1/4 कप चण्याचे पाणी
2 लिंबूचा रस
2 चमचे सफेद तिळाची पेस्ट
लसणाच्या दोन पाकळ्या
मीठ स्वादानुसार
1/4 कप ओलिव्ह ऑइल
पार्सले अथवा कोथिंबिर बारीक चिरलेली
1/2 चमचा जीरा पावडर

Classic hummus recipe

- Advertisement -

कृती-
-क्लासिक हमूस तयार करण्यासाठी सर्वात प्रथम शिजलेल्या छोले मधील पाणी काढून टाका.
-आता एका मिक्सर ग्राइंडरमध्ये छोले, तिळाची पेस्ट, लिंबूचा रस, लसूण, ओलिव्ह ऑइल आणि जीर पावडर टाकून वाटून घ्या.
-थोडं आता त्यात पाणी टाका आणि पुन्हा वाटा. आता एका बाउलमध्ये ते मिश्रण काढून घ्या आणि त्यावरून गार्निशिंगसाठी पार्सले किंवा कोथिंबीर टाका.


हेही वाचा- Recipe: घरी बनवा कोरियन मिरचीचे तेल

- Advertisment -

Manini