Thursday, September 21, 2023
Eco friendly bappa Competition
घर मानिनी Health रात्री झोपण्यापूर्वी 'या' अनहेल्दी पदार्थांचे सेवन ठरू शकते घातक

रात्री झोपण्यापूर्वी ‘या’ अनहेल्दी पदार्थांचे सेवन ठरू शकते घातक

Subscribe

अलीकडे धावपळीच्या काळात अनेकजण आपल्या दैनंदिन आहाराकडे व्यवस्थित लक्ष देत नाहीत. अनियमीत आहारामुळे अनेकांना सतत आरोग्यासंबंधित समस्यांचा सामना करावा लागतो. असं म्हणतात, रात्रीचा आहार नेहमी वेळेवर आणि संतुलीत असावा जेणेकरुन तो सहज पचेल. मात्र, काहीजण रात्रीच्या जेवनामध्ये असे पदार्थ खातात जे पचायला जड आणि पोटाच्या समस्या उद्भवणारे असतात.

रात्री ‘या’ पदार्थांचे सेवन करु नये

  • भजी

kanda bhaji recipe in hindi for Sale,Up To OFF 65%

- Advertisement -

 

 

- Advertisement -

रात्रीच्या आहारामध्ये तळलेले पदार्थ खाऊ नये. कारण यामध्ये बेसन आणि तेलाचे प्रमाण जास्त असते. जे सहज पचवता येत नाही.

  • पिझ्झा

Classic Cheese Pizza

रात्रीच्या वेळी पिझ्झा, बर्गर असे मैद्यापासून तयार झालेले पदार्थ खाऊ नये. हे पचायला जड असतात. शिवाय यांच्या अधिक सेवनाने वजन वाढते.

  • चहा/ कॉफी

Chai Tea vs. Coffee: Is One Better Than The Other?

जर तुम्हाला रात्रीची शांत झोप हवी असेल तर चहा/ कॉफी यांचे सेवन देखील टाळावे. या दोन्हींमध्ये कॅफीन असते जे गॅस-अॅसिडीटी निर्माण होते.

  • आंबट पदार्थ

The surprising benefits of sour food | health enews

रात्री लिंबू, संत्री, टोमॅटो, दही यांसारख्या आंबट पदार्थांचे सेवन केल्यावर शरीरात अॅसिड लेव्हल वाढते, ज्यामुळे गॅस आणि अॅसिडिटीची समस्या उद्भवते. यामुळे रात्रीच्या वेळी छातीत जळजळ होण्याची समस्याही वाढते.

  • चॉकलेट

5 homegrown chocolate brands that we love!

अनेकांना जेवणानंतर काहीतरी गोड खाण्याची सवय असते. त्यामुळे अनेकजण रात्री चॉकलेट खातात. मात्र, त्यामुळे पोटदुखी आणि अॅसिडिटीची समस्या उद्भवू शकते.

 


हेही वाचा :

इंट्रोवर्ट असण्याचे आहेत अनेक फायदे, स्मरणशक्ती उत्तम आणि बरचं काही

- Advertisment -

Manini