Sunday, September 24, 2023
Eco friendly bappa Competition
घर मानिनी Fashion ऑफिस वेअर ते सण-समारंभ... अशा ट्रेंडी बुगड्यांचा करा वापर

ऑफिस वेअर ते सण-समारंभ… अशा ट्रेंडी बुगड्यांचा करा वापर

Subscribe

आपल्या संस्कृतीमध्ये कान आणि नाक टोचणे महत्त्वाचे मानले जाते. नाक आणि कान टोचण्याची परंपरा जुनीच असली तरी आता बदलत्या जीवनशैलीमध्ये याच परंपरेकडे फॅशन म्हणून पाहिले जाते. पूर्वी कानात घातल्या जाणार्‍या पारंपरिक दागिन्यांमध्ये बुगडी आणि कुड्या यांचा मोठ्या प्रमाणात समावेश होता. मात्र, आता याच ट्रेडिशनल दागिन्यांना वेस्टर्न लूक देऊन या दागिन्यांचा नव्या पद्धतीने वापर केला जात आहे.

बुगडी हा भारतातला खूप जुना आणि पारंपरिक दागिना असला तरी आता याच बुगड्यांना अलीकडच्या काळात अनेक महिलांची पसंती मिळत आहे. महाराष्ट्रातील दगिन्यांमध्ये बुगडीचा समावेश आहे. कोल्हापुरी साजामध्ये देखील बुगडीला प्राधान्य आहे.

बुगडीचे प्रकार

  • सोन्याची बुगडी
- Advertisement -

Earring – Bugudi - Gold Ball Pearl - Screw On | Gujjadi Swarna Jewellers

पूर्वी महिला बुगडी घालण्यासाठी कान टोचून तिथे सोन्याची जाड बुगडी घालायच्या. या बुगड्या दिसायला सुंदर आणि ठसठशीत असतात.

  • मोत्याची बुगडी
- Advertisement -

Moti Traditional Bugadi | Bugadi | Maharashtrian Bugadi | Saaj

अलीकड्या काळात सण-समारंभामध्ये मोत्याची बुगड्यांचा मोठ्या प्रमाणात वापर केला जातो. मोत्याच्या बुगड्या दिसायला खूप सुंदर असतात.

  • ऑक्साइड

92.5 Handcrafted Silver Karnataka Earring Bugadi

सध्या ऑक्साइड बुगड्यांचा ट्रेंड देखील वाढला आहे. ऑक्साइड बुगड्यांचा वापर अलीकडच्या तरुणी मोठ्या प्रमाणात करतात. या बुगड्या तुम्ही ऑफिस वेअरसाठी वापरु शकता.

 


हेही वाचा :

शॉर्ट ड्रेसवर ‘अशा’ प्रकारे घाला ऑक्सिडाइज्ड ज्वेलरी

- Advertisment -

Manini