Friday, May 17, 2024
घरमानिनीRecipeKitchen Tips : जेवण बनवताना वापरा 'या' हटके टिप्स

Kitchen Tips : जेवण बनवताना वापरा ‘या’ हटके टिप्स

Subscribe

स्वयंपाक घरात जेवण बनवण्यासोबत काही साध्या-सोप्या टीप्स देखील गरजेच्या असतात. ज्या जेवन करताना खूप उपयोगी येतात. ज्या आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत.

जेवण बनवताना वापरा ‘या’ टिप्स

Essential Cooking Tips For Beginners

- Advertisement -
  • अनेकदा जेवण करताना गृहिणींना अनेक अडचणींना सामोरे जावे लागते. अशावेळी खास किचन टिप्स लक्षात असल्यास त्याचा चांगलाच फायदा होतो.
  • डाळ शिजवताना त्यात हळदीची पावडर आणि शेंगदाण्याच्या तेलाचे काही थेंब टाका. यामुळे डाळ पटकन शिजते आणि स्वाद पण वेगळा येतो.
  • बदाम जर 15-20 मिनिट गरम पाण्यात भिजवले तर त्याची साल पटकन निघते.
  • लसूणच्या पाकळ्या थोड्या गरम केल्या की त्याची साल पटकन निघण्यास मदत होते.
  • इडली मऊ होण्यासाठी इडलीचे मिश्रण तयार करताना त्यात थोडेसे उकळलेले तांदूळ मिक्स करावे. यामुळे इडली मऊ होते.

Cooking for one can be depressing AF—here's how to make it better

  • जास्त लिंबाच्या रसासाठी 5 ते 10 मिनिटे लिंबू कोमट पाण्यात भिजवावे.
  • सुख खोबर खराब होऊ नये, याकरता तुरडाळीत ठेवावे यामुळे सुक खोबर खराब होत नाही.
  • चिमटीभर हळद बटाट्यांमध्ये घातल्यास ते लवकर उकडतात.
  • तांदूळ पाण्यात भिजवून ठेवला तर तांदळाचा दाणा मोकळा आणि मोठा होतो.
  • तुरीच्या डाळीत हिंग ठेवल्यास हिंगाचा वास टिकून राहतो.
  • डाळ किंवा तांदळामध्ये कडूनिंब घातल्यास त्याला किड लागत नाही.

हेही वाचा : Kitchen Tips : स्वयंपाकघरातील ‘या’ टिप्स येतील कामी

- Advertisment -

Manini