Monday, April 29, 2024
घरमानिनीचक्क 4000 हजारांची ओढणी पाहिली का?

चक्क 4000 हजारांची ओढणी पाहिली का?

Subscribe

अनेकदा आपल्या काही भारी ड्रेस असतात, मात्र त्यावर ओढणी नसल्यामुळे ते वापरण्याचे मन करत नाही. त्यामुळे त्या ड्रेसवर मॅच होईल अशी ओढणी आपण शोधत असतो. या व्हिडीओमध्ये तुम्हाला बोरिवलीमधील असचं एक ओढणीचं स्पेशल दुकान दाखवणार आहोत. ज्याठिकाणी तुम्हाला ए टू झेड कलरच्या ओढण्या अगदी 200 रुपयांपासून मिळत आहे. विशेष म्हणजे येथे तुम्हाला पाहिजे तशी ओढणी बनवून देखील दिली जाते. चला तर मग पाहू हे दुकानं नेमक कुठं आहे आणि त्यांच्याकडील ओढण्यांचे काय कलेक्शन आहे.

- Advertisment -

Manini