Saturday, May 4, 2024
घरमानिनीFashionसाडीला द्या लेंहंग्याचा लूक, अशी करा स्टाईल

साडीला द्या लेंहंग्याचा लूक, अशी करा स्टाईल

Subscribe

जवळजवळ विविध फंक्शनमध्ये ट्रेडिशन लूक कॅरी करणे सर्वांना आवडते. मात्र तुम्हाला यामधील काही कॉमन डिझाइन किंवा पॅटर्न अगदी सहज मिळतील. आजकाल साडी ड्रेप करण्याच्या विविध पद्धतीने फॉलो केल्या जातात.

अशातच सेलिब्रेटी स्टाइलिश डॉली जैनने नुकत्याच आपल्या सोशल मीडिया अकउंटवर एक रील शेअर केली होती. त्यात तिने खुप स्टाइलिश अंदाजात लहंगा स्कर्टवर साडी ड्रेप केली होती. तिच्या या परफेक्ट लहंगा साडी लूकचा व्हिडिओ सोशल मीडियात खुपच व्हायरल होत आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Dolly Jain 🇮🇳 (@dolly.jain)

- Advertisement -

या व्यतिरिक्त सध्या साडी नेसताना ट्रेंन्डी असे ब्लाउज ही घातले जातात. अथवा असे काही क्रॉप टी-शर्ट्स किंवा शॉर्ट एथनिक टॉप ब्लाउज म्हणून घालण्याची फॅशन फॉलो केली जाते.

- Advertisement -

हेही वाचा- प्रिंटेड साडीचा करा असा उपयोग, बनवा कुर्ते आणि टॉप्स

 

- Advertisment -

Manini