Sunday, May 5, 2024
घरमानिनीKitchenReceipe : उरलेल्या भातापासून बनवा टेस्टी भजी

Receipe : उरलेल्या भातापासून बनवा टेस्टी भजी

Subscribe

बऱ्याचदा रात्रीचा भात उरल्यावर तो सकाळी फोडणीला देऊन खाल्ला जातो. मात्र, आज आम्ही तुम्हाला उरलेल्या भातापासून भजी कशी बनवायची हे सांगणार आहोत.

साहित्य :

  • उरलेला भात
  • 1 वाटी बेसनाचे पीठ
  • 2 बारीक चिरलेल्या हिरव्या मिरच्या
  • 1/4 कप गव्हाचे पीठ
  • 1/2 चमचा लाल तिखट
  • 1/2 चमचा जिरे
  • 1/4 चमचा हळद
  • मीठ चवीप्रमाणे
  • कोथिंबीर
  • तळण्यासाठी तेल

कृती :

Rice Pakoda | How to Make Rice Pakodas Recipe | Rice Fritters –  Viniscookbook

- Advertisement -
  • सर्वप्रथम एका भांड्यात भात घ्या त्यामध्ये वरील सर्व साहित्य मिसळा. गरज असल्यास पाणी घालून चांगल्या प्रकारे मिसळून घ्या.
  • भाताला चांगल्या प्रकारे मिसळून भज्याचे पिठ तयार करा.
  • आता एका कढईत तेल गरम करुन त्याचे पिठाचे लहान-लहान गोळे करून तेलामध्ये सोडा आणि मंद आचेवर खुसखुशीत होई पर्यंत तळून घ्या.
  • तयार भाताच्या भज्यांना सॉससोबत सर्व्ह करा.

हेही वाचा :

Recipe : चटकदार मुळ्याची चटणी…

- Advertisment -

Manini