Tuesday, April 30, 2024
घरमानिनीKitchenRecipe : शिळ्या भाकरीपासून बनवा टेस्टी नाश्ता

Recipe : शिळ्या भाकरीपासून बनवा टेस्टी नाश्ता

Subscribe

अनेकदा रात्रीची भाकरी शिल्लक राहते. अशावेळी त्या भाकरीपासून तुम्ही चविष्ट असा नाश्ता बनवू शकता.

साहित्य :

  • उरलेली भाकरी
  • 1 कांदा (बारीक चिरलेला)
  • 3-4 हिरव्या मिरच्या
  • 1 चमचा मोहरी
  • 1 चमचा जिरे
  • कोथिंबीर (बारीक चिरलेला)
  • कढीपत्ता
  • तेल आवश्यकतेनुसार
  • मीठ चवीनुसार

कृती :

Chapathi upma or phodnichi poli recipe – how to make chapati or roti upma  recipe – snacks/breakfast recipes – CHARUS CUISINE

- Advertisement -
  • सर्वप्रथम रात्री उरलेली भाकरी 5 मिनिट पाण्यामध्ये भिजत ठेवा.
  • 5 मिनिटानंतर भाकरी नरम झाल्यावर तिचे बारीक तुकडे करून घ्या.
  • आता भाकरीचे तुकडे मिक्सरमधून वाटून घ्या आणि दुसरीकडे गॅसवर कढई तापत ठेवा.
  • तापलेल्या कढईत तेल टाका, तेल गरम झाल्यानंतर त्यात मोहरी, जिरे, कढीपत्ता, कांदा, मिरची भाजून घ्या.
  • त्यानंतर त्यात थोडी हळद आणि बारीक केलेली भाकरी टाकून सर्व मिश्रण एकजीव करा.
  • आता त्यात चवीनुसार मीठ टाकून 5-10 मिनिट छान परतून घ्या.
  • परतलेल्या भाकरीवर कोथिंबीर घालून गरमागरम सर्व्ह करा.

हेही वाचा :

Recipe : नाचणीचा उपमा

- Advertisment -

Manini