Tuesday, April 23, 2024
घरमानिनीKitchenRecipe : टेस्टी अंडा नूडल्स

Recipe : टेस्टी अंडा नूडल्स

Subscribe

सतत नाश्त्याला ऑम्लेट आणि बॉईल अंड खाऊन मुलं कंटाळतात. अशावेळी नूडल्समध्ये अंड टाकून बनवल्यास मुलं आवडीने खातील.

साहित्य :

 • 2 बाऊल बॉईल नूडल्स
 • 2 अंडी
 • 1/2 वाटी बारीक चिरलेला कांदा
 • 1/2 वाटी मटर
 • 1/2 वाटी शिजवलेला फ्लॉवर
 • 1/2 चमचा हळद
 • 2 बारीक चिरलेल्या हिरव्या मिरच्या
 • 2 चमचे बटर
 • 1 चमचा आलं-लसून पेस्ट
 • चवीनुसार मीठ

कृती :

Supreme Soy Sauce Fried Noodles 酱油王炒面 – Eat What Tonight

- Advertisement -
 • सर्वप्रथम एका कढईत बटर गरम करून घ्या.
 • त्यात आलं-लसून पेस्ट, कांदा, मटर परतून घ्या. नंतर त्यात फ्लॉवर टाका.
 • आता त्यात अंडी फोडून टाका. त्यावर हळद, मीठ टाकून परता.
 • आता त्यात नूडल्स टाका. सर्व मिश्रण चांगले परतून घ्या.
 • हेल्थी अंडा मुलांना सर्व्ह करा.

 


हेही वाचा :

Recipe : मिक्स कडधान्याचे हेल्दी सॅलेड

- Advertisment -

Manini