Friday, September 29, 2023
Eco friendly bappa Competition
घर मानिनी Health Retinol Deficiency पासून दूर राहण्यासाठी खा 'हे' फूड्स

Retinol Deficiency पासून दूर राहण्यासाठी खा ‘हे’ फूड्स

Subscribe

रेटिनॉल आपल्या शरीरासाठी अत्यंत गरजेचे असते. सोप्या भाषेत त्याला व्हिटॅमिन ए असे म्हटले जाते. जर याची शरीरात कमतरता निर्माण झाली तर डोळ्यांना अंधूक दिसण्यास सुरुवात होऊ शकते. यामुळे नाइड ब्लाइंडनेसची समस्या होऊ शकते. यामध्ये पीडिताला रात्रीच्या वेळी कमी दिसते. रेटिनॉल आपल्या शरीरात स्वत:हून तयार होत नाही. यासाठी तुम्हाला असे काही फूड्स खाल्ले पाहिजेत ज्यामध्ये व्हिटॅमिन ए चे प्रमाण भरपूर असते.

काय आहेत चवळीचे फायदे ; वाचा सविस्तर | Sakal-जाड्या चवळीत प्रोटीनचा उत्तम स्रोत असतो. यामध्ये फायबर आणि व्हिटमिन ए चे प्रमाण खूप असते. ते डोळ्यांव्यतिरिक्त आपल्या हृदयासाठी फायदेशीर असते. त्याचसोबत टाइप-2 मधुमेहचा रिस्क कमी होते.

- Advertisement -

गाजर से तैयार किए प्राकृतिक रंग और पाउडर, सुधरेगी सेहत, फायदे जान रह जाएंगे  हैरान - Health tips Natural color and powder prepared from carrots you will  be surprised to know benefits
-गाजर सर्वसामान्यपणे थंडीतील भाजी आहे. मात्र आजकाल सर्वच ऋतूत गाजर मिळते. तर तुम्ही अर्धा कप गाजर खाल्ल्यास तर 459 mcg व्हिटॅमिन ए मिळेल.

मछली का तेल खाने के फायदे और नुकसान, साथ ही जानिए कितनी मात्रा है सही | 13  benefits of taking fish oil
-माशाच्या तेलात रेटिनॉलचा खुप सोर्स असतो. जर तुम्ही एक चमचा कॉड लिवर ऑइल खाल्ले तर तुम्हाला 4080 mcg व्हिटॅमिन ए मिळेल. या व्यतिरिक्त या तेलात ओमेगा-3 फॅटी अॅसिड सुद्दा असते.

- Advertisement -

घर पर गमले में पालक कैसे उगाएं - How To Grow Spinach In Pots In Hindi
-पालक अशी एक हिरवी भाजी आहे त्यामध्ये पोषक तत्वे अधिक असतात. पालक आपल्या डोळ्यांसाठी फायदेशीर असते. जर तुम्ही अर्धा कप उकळलेले पालक खाल्ला तर 573 mcg व्हिटॅमिन ए मिळेल.

Winter Fruit | थंडीच्या दिवसांत 'रताळे' खाणे अतिशय गुणकारी, शरीराला होतील  अनेक फायदे! - Marathi News | Health benefits of sweet potato | TV9 Marathi
-कंदमूळांपैकी एक म्हणजे रताळ खाल्ल्याने सुद्धा फायदेशीर असते. रताळं खाल्ल्यास 1403 mcg रेटिनॉल मिळेल.


हेही वाचा- लहान लहान गोष्टी विसरता, मग असू शकते ‘या’ व्हिटॅमिनची कमतरता

- Advertisment -

Manini