पालघर
Eco friendly bappa Competition

पालघर

राज्यातील पहिल्या संगीत गुरुकुलाचे मीरा भाईंदरमध्ये भूमिपूजन

भाईंदर :- मीरा- भाईंदर शहरात 'भारतरत्न लता मंगेशकर संगीत विद्यालय' (गुरुकुल) उभे राहत आहे आणि त्याचे आज भूमिपूजन झाले याचा खूप आनंद आहे. आमदार...

चोरीला विरोध केला,अडवणाराच जीवासकट गेला

मनोर: लोखंडी प्लेट भरलेला टेम्पो अंगावरून गेल्याने जखमी झालेल्या इसमाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. याप्रकरणी गुन्हा दाखल झाल्यानंतर मनोर पोलिसांनी खुनात सहभागी असलेल्या तीन...

शौचालयाचे सांडपाणी नैसर्गिक नाल्यात

मनोर: महामार्गाच्या कार्यालयीन कर्मचार्‍यांच्या वापरासाठी असलेल्या शौचालयाच्या सांडपाण्याची टँकरद्वारे वाहतूक करून नागझरी गावच्या हद्दीतील नैसर्गिक नाल्यात सोडल्याचा प्रकार समोर आला आहे.नाल्यात सांडपाणी सोडणारा टँकर...

ज्येष्ठ विधी तज्ञ अ‍ॅड.जीडी तिवारी यांचे निधन

पालघर: पालघर येथील ज्येष्ठ विधी तज्ञ, सोनोपंत दांडेकर शिक्षण मंडळीचे तसेच प्रतीक सेवा मंडळाचे अध्यक्ष व शैक्षणिक व सामाजिक क्षेत्रात भरीव कामगिरी करणारे अ‍ॅड....

डहाणूमध्ये रानभाजी महोत्सव २०२३ उत्साहात

डहाणू: एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प डहाणू , प्रकल्प अधिकारी तथा डहाणू प्रांत अधिकारी संजिता मोहापात्रा यांच्या सहकार्याने रानभाजी महोत्सव हा उपक्रम राबविण्यात आला आहे....

तांदूळ चक्कीवाल्यांची आता मीटर तपासणी नक्की

वाडा : शासकीय धान भरडाईतील घोटाळ्याला प्रतिबंध लावण्यासाठी आता ज्या राईस मिलसॉशी शासकीय धान भरडाईचा करार केला आहे. त्या राईस मिलर्सला (तांदूळ चक्की मालक...

बचत गटांना नवी उमेद

डहाणू: उमेद महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान आणि ४ बँकांच्या शाखा यांच्या संयुक्त विद्यमाने डहाणू तालुक्यात बँक कर्ज वितरण मेळाव्याचे आणि आर्थिक साक्षरता कार्यक्रमाचे...

पाच दिवसांच्या विसर्जनाला कृत्रिम तलावाला पसंती

वसईः वसई -विरार शहरात ५ दिवसांच्या गणपती आणि गौरींची विसर्जन शनिवारी मोठ्या उत्साहात आणि भक्तीमय वातावरणात पार पडले. शहरात एकूण १४ हजार ४ मूर्तींचे...

भटक्या कुत्र्यांचा मोठा वावर

वाडा: कुडूस प्राथमिक आरोग्य केंद्राच्या आवारात भटक्या कुत्र्यांचा वावर दिवसा तसेच रात्रीच्या वेळेत मोठ्या प्रमाणात वाढला असून येथे उपचारासाठी येणार्‍या रुग्णांना व त्यांच्या सोबत...

विद्यार्थ्यांना निकृष्ट दर्जाचा पोषण आहार

भाईंदर :- मीरा-भाईंदर महापालिका शाळेतील विद्यार्थ्यांना निकृष्ट दर्जाचा पोषण आहार पुरविला जात असल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. निकृष्ट दर्जाच्या पोषण आहारामुळे विद्यार्थ्यांचे आरोग्य...

एकही आदिवासी कष्टकरी बांधव अंधारात राहता कामा नये

सफाळे: पालघर तालुक्यातील मनोर भागातील आदिवासी, कष्टकरी समाज बांधवांच्या वाढीव विजबिले व रीडिंग न घेता सरसकट अंदाजे बिल देण्याविषयीच्या महावितरणाबाबत तक्रारी वाढत होत्या. तसेच...

पाऊस फुलांच्या वर्षावात गणरायाला निरोप ?

पालघर: यावर्षी मॉन्सूनचा परतीच्या पावसाला २५ सप्टेंबर पासून सुरूवात झाली असून, राजस्थानच्या नैऋत्य भागातून मॉन्सूनने माघार घेतली आहे. दरवर्षी साधारणपणे १७ सप्टेंबर रोजी मॉन्सूनचा...

पालघर जिल्ह्यात “स्वच्छता रन” ला उत्स्फूर्त प्रतिसाद

पालघर: 15 सप्टेंबर ते 2 ऑक्टोबर 2023 या कालावधीत स्वच्छता ही सेवा उपक्रम स्वच्छ भारत मिशन (ग्रामीण) अंतर्गत पालघर जिल्ह्यात राबविण्यात येत असून त्याअनुषंगाने...

कामण-भिवंडी रस्त्याची चाळण

वसईः चिंचोटी-कामण-भिवंडी रस्त्यावर ठिकठिकाणी मोठमोठाले खड्डे पडले आहेत. त्यामुळे अपघाताचे प्रमाणही वाढले असताना रस्तावरील खड्डे भरण्याकडे टोलवसुल करणारा ठेकेदार आणि सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिकारी...

मी नगरसेवक, मला ओळखले का ?

भाईंदर :- भाईंदर पश्चिमेला राहणार्‍या इसमाला कामावरून घरी जात असताना रस्त्यामध्ये मी नगरसेवक आहे मला ओळखले का असे सांगत हातचलाखीने त्याच्या गळ्यातील चैन व...