Thursday, September 28, 2023
Eco friendly bappa Competition
घर मानिनी Fashion Choker Necklace : कुठेही आणि कोणत्याही फॅक्शनमध्ये वापरा 'हे' चोकर नेकलेस

Choker Necklace : कुठेही आणि कोणत्याही फॅक्शनमध्ये वापरा ‘हे’ चोकर नेकलेस

Subscribe

चोकर सेट (Choker Set) कोणत्याही प्रसंगी घालण्यासाठी सूटेबल आहे. तुम्ही इंडियन आणि वेस्टर्न ड्रेसवर चोकर सेट खातल्यावर कोणत्याही पार्टीमध्ये तुमचे सौंदर्य खुलून येते. या चोकर सेटने तुम्हाला कंप्लीट लूक देतो. तुम्ही बर्थ डे पार्टीमध्ये मॅचिंग साडीसोबत चोकर घातल्यास तुम्ही खूप सुंदर दिसता. आज आम्ही तुम्हाला तुमच्या खिशाला परवडणारे चोकर सेटसंदर्भात माहिती देणार आहोत की, जे तुम्ही गिफ्ट देखील करू शकता.

स्टायलिश आणि अट्रॅक्टिव White Pearl Choker Necklace

कोणत्याही कार्यक्रमासाठी चोकर सेट हा एकदम परफेक्ट ज्वेलरी मानली जाते. महिला आणि मुली या चोकर सेट साडी आणि सलवारवर घातल्याने देखील तितकाच उठून दिसतात. चोकर सेट मोत्याने तयार करण्यात आलेला आहे. हा सेट पांढराशुभ्र आणि सोनेरी रंगचा आहे. विवाह प्रसंगीसाठी परफेक्ट मानला जातो. या चोकर सेटसोहबची इयरिंग्स खातल्याने तुम्ही खूप सुंदर दिसतात. हा सेट घरातील कार्यक्रमात घालण्यासाठी देखील चांगला आहे. या चोकर सेटमुळे तुम्हाला ट्रेडिशनल लूक येतो.

- Advertisement -

सुंदर अशी डिजाइन असेलेला Kundan Choker Necklace Set

या सेटमुळे स्त्रींना कंप्लीट लूक देतो. या सेटवर 22 कॅरेट पिवळी सोन्यांची प्लॅटिंग असते. हा सेट ट्रेडिशनल आउटफिटसोबत खूप चांगला मॅच होतो. ट्रेडिशनल ड्रेससोबत जास्त सुंदर दिसतो. या सेट घातल्याने तुमचे सौंदर्य वाढेल.या सेट कोणाला गिफ्ट देण्यासाठी चांगला पर्याय आहे. तसेच चोकर सेट हलका आणि आरामदायक असल्याने तुम्ही याला उन्हाळ्यात देखील खालू शकतात.

- Advertisement -

मोत्याने बनलेला Necklace with Stud Earrings

हा चोकर सेट स्त्री लग्न संभारंभ आणि छोट्या मोठ्या कार्यक्रमात देखील घालू शकतात. हा सेट सुंदर मोत्यांनी बनलेला आहे. दिसायला देखील हा सेट तितकाच आकर्षक आहे. या चोरक सेटमध्ये मोत्यांचा वापर करून बनविण्यात आला आहे. या सेट भारतीय पेहरावात नाही तर वेस्टर ड्रेसवर देखील खुलून दिसतो.

सिल्वर प्लेटेड Oxidise Choker Necklace 

सिल्वर प्लेटेड Oxidise Choker Necklace With Earringsचा सेट गिफ्ट देण्याचा चांगला पर्याय आहे. हा सेट लग्न कार्यापासून ते कोणत्याही स्पेशल कार्यक्रमात तुम्ही घालू शकता. हा सेट पिंक कलरच्या साडीसोबत खूप चांगला मॅच करतो. या सेटने तुम्हाला बेस्ट लूक मिळतो. हा सेट खूप जास्त हलका आणि बिक जरकोनियाचा वापर करून  तयार करण्यात आला आहे.

Plated Choker Pearl Kundan Necklace

तुमच्या ट्रेडिशनल लूकसाठी तुम्ही पांढऱ्या आणि सोनेरी रंगाचा चोकर नेकलेस सेट तुमच्यासाठी बेस्ट पर्याय आहे. यासाठी 18K की, सोनेरी प्लॅटिंग असते. या पारंपारीक चोकर सेट तुम्ही कोणत्याही कार्यक्रमात वेगळा आणि आकर्षक दिसतो.


हेही वाचा – चेहऱ्याला सूट होईल असे झुमके कसे निवडायचे? वाचा

 

- Advertisment -

Manini