Monday, May 29, 2023
घर मानिनी Fashion Photo : काळा सूट अन् मोकळे केस... मौनीच्या नव्या लूकवर कमेंट्सचा पाऊस

Photo : काळा सूट अन् मोकळे केस… मौनीच्या नव्या लूकवर कमेंट्सचा पाऊस

Subscribe

हिंदी टेलिव्हिजनपासून ते बॉलिवूडपर्यंत अभिनेत्री मौनी रॉयने आपल्या अभिनयाची आणि नृत्याची छाप उमटवली आहे. सोशल मीडियावर वारंवार आपल्या नवनवीन फोटोंमुळे मौनी चाहत्यांना भुरळ पाडत असते. मौनीने नुकतंच एक सुंदर फोटोशूट केले आहे. या फोटोंमध्ये मौनी अनेक पोझ दिल्या आहेत. चाहते मौनीच्या फोटोंवर अनेक कमेंट्स करत आहेत.

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisment -

Manini