Tuesday, February 20, 2024
घरमानिनीHealthChocolate Day 2024 : चॉकलेट खाणं आरोग्यासाठी फायदेशीर

Chocolate Day 2024 : चॉकलेट खाणं आरोग्यासाठी फायदेशीर

Subscribe

जगभरात 7 जुलै रोजी ‘वर्ल्ड चॉकलेट डे’ साजरा केला जातो. पण सध्या सुरु असलेल्या व्हॅलेंटाईन वीकमध्ये देखील 9 फेब्रुवारी रोजी चॉकलेट डे साजरा केला जातो. या दिवशी प्रेमी युगल मोठ्या प्रमाणात चॉकलेट डे साजरा करतात. चॉकलेट डे साजरा करण्यामागे नात्यांमध्ये गोडवा निर्माण करणे हा उद्देश असतो. शिवाय चॉकलेट खाणं आपल्या आरोग्यासाठी देखील चांगलं असतं.

- Advertisment -

Manini