Saturday, May 4, 2024
घरमानिनीFashionPhoto : जॅकलीन फर्नांडिसचा IIFA साठी खास लूक

Photo : जॅकलीन फर्नांडिसचा IIFA साठी खास लूक

Subscribe

बॉलिवूड अभिनेत्री जॅकलीन फर्नांडिस नेहमीच तिच्या हटके लूकमुळे चर्चेत असते.अभिनयासोबतच जॅकलीन एक उत्तम डान्सर देखील आहे. नुकतीच जॅकलीनने IIFA 2023 च्या सोहळ्यात हजेरी लावली होती. या सोहळ्यात बॉलिवूडचे सर्व दिग्गज कलाकार उपस्थित असतात. यावेळी जॅकलीनने व्हाइट गाऊन परिधान केला होता.जॅकलीच्या या प्रिसेंस लूकवर चाहते अनेक कमेंट्स करत आहेत.

- Advertisment -

Manini