Tuesday, May 30, 2023
घर मानिनी मराठमोळ्या भगिनीचाच डंका

मराठमोळ्या भगिनीचाच डंका

Subscribe

काही बिझनेस असे असतात जिथे पुरुषांनीच मक्तेगिरी असते. त्यातही चादरी, बेड शीट विक्री म्हणजे अमराठी लोकांचा बिझनेस..पण गेल्या 25 वर्षांहून अधिक काळ दादर मधील विनिता आणि सुजाता पेडणेकर यांनी बिझनेस मधली अमराठी लोकांची मक्तेदारी पुसून काढत या बिझनेस मध्ये मराठी पताका फडकवला आहे.

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisment -

Manini