सोन्यातील गुंतवणूक सर्वोत्तम गुंतवणूक समजली जाते. मात्र, सोने खरेदी करताना काळजी घ्यावी लागते, अन्यथा ग्राहकांचं मोठं नुकसान होऊ शकतं. सध्या सगळीकडे सण-उत्सव जोरात सुरू आहेत. सण-उत्सवांत आपण मोठ्या प्रमाणात सोने खरेदी करतो. अशा वेळी सोने खरेदी कशी करावी, अस्सल सोनं कसं ओळखावं याची माहिती घेणार आहोत.
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -