Saturday, April 27, 2024
घरमानिनीDiary'या' आहेत भारतीय तंत्रज्ञ,ज्यांच्या कडून प्रत्येक महिलेला मिळेल प्रेरणा

‘या’ आहेत भारतीय तंत्रज्ञ,ज्यांच्या कडून प्रत्येक महिलेला मिळेल प्रेरणा

Subscribe

राष्ट्रीय तंत्रज्ञान दिवस (National Technology Day) हा महिलांच्या उल्लेखनीय योगदान ओळखण्याचा एक महत्त्वपूर्ण योग आहे. ज्यांनी भारताच्या तंत्रज्ञानला आकार देण्यास महत्त्वपूर्ण योगदान दिले आहे. त्यांचे दृढ संकल्प आणि दृढतामुळे विविध क्षेत्रात प्रगतीच्या दिशने आपण वाटचाल करत आहोत. या आपण अशाच महिलांच्या योगदानाबद्दल जाऊन घेणार आहोत की, भारताच्या तंत्रज्ञान क्षेत्रात महत्त्वपूर्ण योगदान दिले आहे.

भारताच्या विकासमध्ये महत्त्वपूर्ण भमिका बजावणाऱ्या 5 महिला

किरण मजूमदार-शॉ

किरण मुझुमदार शॉ हे भारतातील सर्वात मोठ्या सूचीबद्ध बायोफार्मास्युटिकल कंपनी Biocon चे संस्थापक आहेत. जगातील सर्वात मोठी फार्मास्युटिकल उत्पादक कंपनी म्हणून ती ओळखली जाते. बायोकॉन लिमिटेड कंपनीशिवाय किरण मुझुमदारच्या यशाची कथा अपूर्ण राहते. किरणने 1978 मध्ये अवघ्या 1200 रुपयांमध्ये कंपनीची स्थापना केली. एंजाइम तयार करणारी ही देशातील पहिली कंपनी आहे, जी परदेशातही औषध निर्यात करत असे. वर्ष 1989 नंतर, बायोकॉन लिमिटेड ही भारतातील पहिली बायोटेक्नॉलॉजी कंपनी बनली. 2003 पर्यंत, सतत कठोर परिश्रम घेऊन मानवी इन्सुलिन विकसित करणारी पहिली कंपनी बनली. आज ही कंपनी जगातील सर्वात मोठी कंपनी बनली आहे.

- Advertisement -

देबजानी घोष

देबजानी घोष यांनी तंत्रज्ञानाच्या उद्योगात एक प्रमूख व्यक्ती आहेत. देबजानी घोष यांनी NASSCOMचे ( नेशनल असोसिएशन ऑफ सॉफ्टवेअर अंड सर्विस कंपनी) अध्यक्षच्या रुपात त्यांनी प्रभावशाली भूमिका बजावली आहे. विशेषज्ञतासोबत भारतात आयटी क्षेत्रातील विकासाला चालना आणि तंत्रज्ञानमध्ये लैंगिक प्रयोग करण्यात आलेले आहेत.

- Advertisement -

अदिती अवस्थी

अदिती अवस्थी एक आर्टिफिशियल इंटेलिजेंसवर आधारित एजुकेशन प्लॅटफॉर्म Embibeच्या संस्थापक आहेत. स्पर्धा परिक्षेच्याशिक्ष क्षेत्रात क्रांती केली. अदितीने तंत्रज्ञात उपयोग करून संपूर्ण भारतातील विद्यार्थ्यांना गुणवत्तापूर्ण शिक्षण सुलभ केले.

नेहा नरखेडे

नेहा नरखेडे कॉन्फ्लुएंटच्या सह-संस्थापक आहेत. ज्यांनी कंपनी डेटा स्ट्रीमिंग तंत्रज्ञान व्यवसाय करत आहेत. नरखेडेंनी भारतात डेटा परिस्थिती तंत्राला आकार देणे स्केलेबल आणि सक्षम तंत्रज्ञात उभारण्यात महत्त्वाची भूमिका बजावली. नेहा नरखेडेंच्या कामांनी फक्त व्यवसायिकांना डेटा सांभाळण्याची पद्धतच बदलली. यामुळे तंत्रज्ञानात डेटा इंजीनिअरिंग आणि एनालिटिक्स जगाची ओळख झाली.

रश्मी डागा

रश्मी डागा फ्रेशवर्क्सच्या संस्थापक आहे. एक प्रमूख सॉफस्टवेअर कंपनी आहे. ही कंपनी ग्राहक जोड्याचे प्लॅटफॉर्मसाठी ओळखली जाते. रश्मी डागा यांनी ग्राहकांचा अनुभव वाढण्यासाठी व्यवसायला गती देण्याच्या तंत्राची क्षमता वाढवली. रश्मी डागा यांच्या यशाची कहानी ही महिला उद्योजिकांसाठी प्रेरणास्थान आहे. रश्मी डागांनी आपल्या पारंपारिक उद्योगांना पुढे नेहण्यास प्रोत्साहान केले.


हेही वाचा – Rupali Chakankar : राजकारणापासून ते महिला आयोगाच्या अध्यक्षपदापर्यंतचा प्रवास

- Advertisment -

Manini