Tuesday, April 30, 2024
घरमानिनीReligiousChaitra Navratri 2024 : नवरात्रीत दुर्गा सप्तशती ग्रंथ का वाचावा?

Chaitra Navratri 2024 : नवरात्रीत दुर्गा सप्तशती ग्रंथ का वाचावा?

Subscribe

चैत्र नवरात्री 9 एप्रिल पासून सुरू झाली असून ती 17 एप्रिलपर्यंत असेल. नवरात्रीमध्ये देवीची उपासना केल्याने देवी प्रसन्न होते. हिंदू पुराणांच्या मते, नवरात्रीच्या 9 दिवसांच्या काळात देवीच्या विविध रूपांची पूजा केली जाते. या काळात देवीच्या काही विशेष मंत्रांचा तसेच स्तोत्र आणि ग्रंथाचे देखील पठण केले जाते. ज्यामुळे देवीचा आशिर्वाद आपल्यावर निरंतर राहतो.

नवरात्रीमध्ये देवीची अशा प्रकारे पूजा

Navratri Celebration: Astrological and spiritual significance of Navratri | Navratri Celebration : नवरात्रि में ज्योतिष और आध्यात्मिक महत्व

  • नवरात्री दरम्यान, जेव्हा तुम्ही देवीची पूजा करत असाल त्यावेळी तुमचे तोंड पूर्व किंवा उत्तर दिशेला तोंड करा.
  • नवरात्रीमध्ये देवीला प्रसन्न करण्यासाठी घराच्या मुख्य द्वारावर दररोज स्वास्तिक चिन्ह तयार करा. मात्र, चिन्ह बनवताना यामध्ये चुना आणि हळदीचा वापर करा. तसेच हे चिन्ह दरवाज्याच्या दोन्ही बाजूला बनवा. तसेच घराच्या चौकटीवर आंबाच्या पानांचे तोरण देखील लावा.
  • पूजेमध्ये सुंगधी फुलांचा वापर करा. तसेच यासोबत वस्त्र, कुंकू, चंदन, साडी, चुनरीचा वापर करा.

नवरात्रीत देवीच्या या ग्रंथाचे करा पठण

  • नवरात्रीमध्ये देवीच्या दुर्गा सप्तशती या ग्रंथाचे वाचन केले जाते. या ग्रंथामध्ये देवीचे माहात्म्य कथा सांगितलेली आहे. नवरात्रीत या ग्रंथाचे वाचन केल्यास देवीची असीम कृपा प्राप्त होते.
  • नवरात्रीमध्ये तुम्ही देवीच्या ओम दुम दुर्गायै नमः मंत्रांचा जप देखील करू शकता.
  • नवरात्रीमध्ये तुम्ही देवी चालीसेचे पठन देखील करू शकता.
  • यासोबत तुम्ही देवीच्या इतरही अनेक स्तोत्रांचे पठण करु शकता.

हेही वाचा :

Chaitra Navratri 2024 : नवरात्रीच्या पवित्र दिवसात या गोष्टी टाळा

- Advertisment -

Manini