Friday, May 3, 2024
घरमानिनीReligiousभीतीदायक स्वप्न पडण्यामागे 'ही' आहेत कारणं; 'या' उपायांमुळे होईल सुटका

भीतीदायक स्वप्न पडण्यामागे ‘ही’ आहेत कारणं; ‘या’ उपायांमुळे होईल सुटका

Subscribe

हिंदू धर्मातील विविध शास्त्रांपैकी स्वप्न शास्त्राला देखील महत्वपूर्ण मानले जाते. झोपल्यानंतर अनेकांनी विविध स्वप्न पडतात. काही जणांना या स्वप्नामागील रहस्य जाणून घेण्याची खूप उत्सुकता असते. खरं तर, प्रत्येक स्वप्नामागे विविध अर्थ असतात. स्वप्न शास्त्रामध्ये काही स्वप्ने शुभ मानली जातात तर काही अशुभ मानली जातात. अशी अनेक स्वप्ने आहेत जी भविष्यातील घटनांचे संकेत आपल्याला देतात. मात्र, कधी-कधी अनेकांना खूप खराब आणि भीतीदायक स्वप्नं पडतात अशी स्वप्नं नक्की का पडतात यामागचे कारण आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत.

भीतीदायक स्वप्न पडण्यामागचे धार्मिक कारण

How To Avoid Nightmares & Bad Dreams - The Sleep Matters Club

- Advertisement -
  • ज्योतिष शास्त्रानुसार, ज्या व्यक्तींच्या कुंडलीमध्ये पितृ दोष असतो त्यांना देखील वाईट स्वप्न सतत पडतात.
  • घरात नकारात्मक ऊर्जा असल्याने देखील वाईट स्वप्न पडतात.
  • घरामध्ये वास्तू दोष असल्याने देखील अनेकदा वाईट स्वप्न पडतात.
  • तसेच काहीजण अंधरुनात बसूनच जेवतात, यामुळे देखील वाईट स्वप्न पडतात.

वाईट स्वप्न पडू नये यासाठी उपाय

17 Signs Your Bad Dreams Could Mean Something Worse — Best Life

  • रात्री झोपण्यापूर्वी घरामध्ये कापूर जाळा. कापूराच्या सुगंधामुळे नकारात्मक ऊर्जा निघून जाते.
  • वाईट स्वप्नांपासून सुटका मिळवण्यासाठी ज्या व्यक्तीला अशी स्वप्न पडतात त्या व्यक्तीच्या अंथरुनाखाली काळ्या कपड्यात थोडी तुरटी बांधून ठेवा.
  • दररोज नवग्रह स्तोत्र आणि हनुमान चालिचेसे पठण करा यामुळे देखील वाईट स्वप्न पडत नाहीत.

हेही वाचा :

तुम्हालाही स्वप्नात साप दिसतो? हे आहेत शुभ-अशुभ संकेत

- Advertisment -

Manini