Thursday, September 28, 2023
Eco friendly bappa Competition
घर मानिनी Religious 7 जूनपासून 'या' 3 राशींचे उजळणार भाग्य

7 जूनपासून ‘या’ 3 राशींचे उजळणार भाग्य

Subscribe

ज्योतिष शास्त्रानुसार प्रत्येक ग्रह आपल्या विशिष्ट कालावधीनंतर राशीपरिवर्तन करतो. ग्रहांच्या या संक्रमणामुळे सर्व राशींच्या व्यक्तींवर शुभ-अशुभ परिणाम पाहायला मिळतो. अशातच, 7 जून रोजी बुध ग्रह वृषभ राशीत प्रवेश करणार आहे. सध्या वृषभ राशीत सूर्य आधीपासून आहे बुध ग्रहाच्या राशीपरिवर्तनाने वृषभ राशीत ‘बुधादित्य योग’ निर्माण होणार आहे. या योगाचा काही राशींवर सकारात्मक परिणाम पाहायला मिळेल.

बुधादित्य योगाचा ‘या’ 3 राशींवर होणार सकारात्मक परिणाम

  • वृषभ
- Advertisement -

बुधाचे संक्रमण वृषभ राशीच्या लोकांसाठी फायदेशीर ठरणार आहे. या राशीत बुधादित्य योग तयार होत असल्याने हा काळ या व्यक्तींसाठी भाग्यशाली असेल. त्यामुळे या व्यक्तींची आर्थिक परिस्थिती सुधारेल.

  • सिंह

बुध आणि सूर्याच्या युतीने तयार झालेला बुधादित्य योग या राशीच्या लोकांना करिअर आणि व्यवसायामध्ये प्रचंड यश देईल. हा काळ या राशींसाठी खूप सकारात्मक असणार आहे. नवी नोकरी मिळेल.

  • कर्क
- Advertisement -

या राशीच्या लोकांसाठी हा योग अतिशय शुभ आणि फलदायी असणार आहे. या काळात कर्क राशीच्या व्यक्तींची आर्थिक समस्या दूर होईल. समाजात मान-प्रतिष्ठेत वाढ होईल. कुटुंबात आनंदाचे वातावरण राहिल.

 


हेही वाचा :

6 जुलैपर्यंत ‘या’ राशींच्या व्यक्तींना होणार मोठा धनलाभ

- Advertisment -

Manini