Thursday, September 28, 2023
Eco friendly bappa Competition
घर मानिनी Religious 4 सप्टेंबरला होणार शुक्राचे मार्गक्रमण; 'या' राशींची होणार चांदी

4 सप्टेंबरला होणार शुक्राचे मार्गक्रमण; ‘या’ राशींची होणार चांदी

Subscribe

ज्योतिष शास्त्रामध्ये धन, भौतिक सुख, संपत्ती आणि सौंदर्याचा कारक ग्रह म्हणून शुक्राला महत्वपूर्ण मानले जाते. जेव्हा व्यक्तीच्या कुंडलीत शुक्र ग्रह मजबूत असतो तेव्हा व्यक्तीला धन, भौतिक सुख, संपत्ती सहज प्राप्त होते. शुक्र ग्रह सध्या कर्क राशीमध्ये वक्री आहे. जो 4 सप्टेंबर रोजी मार्गी होणार आहे. शुक्राच्या मार्गी होण्याने काही राशींवर शुभ प्रभाव पाहायला मिळेल.

‘या’ राशींची होणार चांदी

  • मेष
- Advertisement -

मेष राशीसाठी शुक्राचे मार्गक्रमण अतिशय लाभकारी असणार आहे. विद्यार्थांसाठी चांगला काळ आहे. कुटुंबासोबत आनंदाचे क्षण घालवाल.

  • वृषभ

वृषभ राशीच्या व्यक्तींसाठी शुक्राचे मार्गक्रमण आर्थिक लाभ घडवून देणारे आहे. वैवाहिक जीवन आनंदात राहिल. कामात उत्साह जाणवेल.

  • मिथुन
- Advertisement -

शुक्राचे मार्गक्रमण मिथुन राशीसाठी देखील लाभदायी असेल. मानसिक ताण दूर होईल. या काळात प्रमोशन मिळेल.

  • वृश्चिक

वृश्चिक राशीच्या व्यक्तींसाठी हा काळ आत्मविश्वास वाढवणारा असेल. कामाच्या ठिकाणी कौतुक होईल. कुटुंबात धार्मिक कार्यक्रम होतील.

 


हेही वाचा :

सप्टेंबरमध्ये होणार मोठे बदल ‘या’ 4 राशींवर असणार लक्ष्मीची कृपा

- Advertisment -

Manini