Saturday, September 23, 2023
Eco friendly bappa Competition
घर मानिनी Religious शुक्र करणार सिंह राशीत प्रवेश; 'या' राशींचे चमकणार भाग्य

शुक्र करणार सिंह राशीत प्रवेश; ‘या’ राशींचे चमकणार भाग्य

Subscribe

ज्योतष शास्त्रानुसार, प्रत्येक ग्रह ठराविक वेळेनंतर राशीपरिवर्तन होते. ग्रहांच्या राशीपरिवर्तनाचा सर्व राशींवर शुभ-अशुभ परिणाम पाहायला मिळतो. 2 ऑक्टोबरला शुक्र सिंह राशीत प्रवेश करणार आहे. या काळात शुक्राच्या राशीतील बदलामुळे 3 राशीच्या लोकांचे उत्पन्न आणि सौभाग्य वाढेल.

‘या’ 3 राशींचे चमकणार भाग्य

Horoscope Today: Money astrological predictions for July 9 2023 | Mint

  • वृषभ
- Advertisement -

ज्योतिष शास्त्रानुसार, वृषभ राशीच्या व्यक्तींना शुक्राचा सिंह राशीत प्रवेश झाल्यामुळे शुभ परिणाम मिळतील. वृषभ राशीची देवता माता देवी दुर्गा आहे. अशा स्थितीत शुक्राचे संक्रमण या राशीच्या लोकांना विशेष फळ देईल. या काळात या राशीच्या व्यक्तींना आयुष्यात सर्व सुख-सुविधा प्राप्त होतील.

  • सिंह

ज्योतिष शास्त्रानुसार, सिंह राशीच्या व्यक्तींना शुक्राचा सिंह राशीत प्रवेश झाल्याने शुभ फळ पाहायला मिळेल.या काळात या राशीचे लोक त्यांच्या करिअर आणि व्यवसायात त्यांच्या इच्छेनुसार यश मिळवतील. तुमच्या रखडलेल्या कामांना गती मिळेल.

  • तूळ
- Advertisement -

ज्योतिष शास्त्रानुसार, तूळ राशीच्या व्यक्तींना देखील हा काळ उत्तम राहिल. तूळ राशीच्या व्यक्तींना ऑक्टोबरमध्ये शुक्राच्या संक्रमणामुळे विशेष फळ मिळेल. व्यवसायाशी संबंधित लोकांनाही यावेळी फायदा होईल.

 

- Advertisment -

Manini