Tuesday, October 3, 2023
घर मानिनी Kitchen डिटर्जेंटशिवायही धुवू शकता कपडे

डिटर्जेंटशिवायही धुवू शकता कपडे

Subscribe

बहुतांश लोक दररोज कपडे घुतात. खासकरुन उन्हाळ्यात आणि पावसाळ्या कपडे घामामुळे खराब होतात आणि दररोज ते धुवावे लागतात. कपडे धुण्यासाठी आपण साबण आणि डिटर्जेंटचा वापर करतो. मात्र काही वेळेस असे होते की दोन्ही गोष्टी उपलब्ध नसतात. अशा कंडीशनमध्ये लोक जवळच्या स्टोरमध्ये जातात. परंतु तुम्ही डिटर्जेंटशिवाय पुढील काही उपायांनी कपडे धुवू शकता.(cloth washing without detergent powder)

व्हाइट विनेगर आणि बेकिंग सोडा

- Advertisement -


कपडे धुण्याासटी तुम्ही व्हाइट विनेगर आणि बेकिंग सोड्याच्या वापर करू शकता. यामुळे अस्वच्छ कपडे स्वच्छ होची आणि कपड्यांना येणारी दुर्गंधी सुद्धा दूर होईल. विनेगर आणि बेकिंग सोटा स्पोर्ट्सवेअर सारखे कपडे धुण्यासाठी उत्तम मानले जाते.

बेकिंग सोडा आणि लिंबू 
जर तुमच्याकडे विनेगर नसेल तर तुम्ही बेकिंग सोड्यासह लिंबूच्या रसाचा वापर करू शकतो. तुम्ही याचा वापर सफेद आणि रंगीत कपडे स्वच्छ करण्यासाठी करू शकता.

- Advertisement -

शॅंम्पू किंवा बॉडी वॉशचा वापर


जेव्हा तुमच्याकडी डिटर्जेंट संपेल तेव्हा रंगीत कपडे धुण्यासाठी शॅम्पू किंवा बॉडी वॉशचा वापर करू शकता. या गोष्टींचा वापर करून तुम्ही कपडे व्यवस्थितीत स्वच्छ होतील आणि त्यामधून सुगंध ही येईल. शॅम्पू आणि बॉडीवॉशचा योग्य प्रमाणात वापर विविध ब्रँन्डनुसार करा. त्यासाठी सर्वात प्रथम लहान बॉटलच्या झाकणापासून सुरुवात करा.


हेही वाचा- Kitchen Tips : किचन साफ करताना ‘या’ टिप्स करा फॉलो…

- Advertisment -

Manini