Tuesday, May 7, 2024
घरमानिनीHealthपाठदुखी कमी करण्यासाठी करा 'ही' योगासने

पाठदुखी कमी करण्यासाठी करा ‘ही’ योगासने

Subscribe

ऑफिसमध्ये काम करताना सतत बसून राहिल्यामुळे किंवा इतर कामांमुळे पाठीचे दुखणे वाढते. मणक्याचे तसेच पाठीचे दुखणे कमी करण्यासाठी ती मजबूत असणे गरजेचे आहे. त्याकरता योगाभ्यास नक्कीच फायदेशीर ठरतो. योगा एक्सपर्ट यांनी सुचवलेली ही काही योगासनं नक्कीच पाठीचे आरोग्य जपण्यास फायदेशीर ठरतील.

पाठीच्या दुखण्यासाठी फायदेशीर योगासने

  • शलभासन

शलभासन करने की विधि और फायदे - Salabhasana Yoga (Locust Pose) steps and  benefits in Hindi

- Advertisement -

या आसनामुळे पाठीच्या कण्याजवळील स्नायूंवर, पायांजवळील स्नायूंजवळ ताण येऊन तेथील स्नायू मजबूत होण्यास मदत होते.

  • उष्ट्रासन

उष्ट्रासन करते समय इन टिप्स को जरूर करें फॉलो | camel pose ushtrasana  practising tips | HerZindagi

- Advertisement -

या आसनामुळे हिप्सजवळील भागाला स्ट्रेचिंग होते. तसेच यामुळे तुमचे पोश्चर सुधारायला मदत होते.

  • धनुरासन

धनुर आसन करने का तरीका उसके लाभ एवं सावधानियाँ - दिव्यदर्शन योग सेवा  संस्थान (रजि.)

या आसनामुळे पाठीचे स्नायू बळकट होतात. तसेच पोटाजवळचा, छातीजवळचा भाग मजबूत होण्यास मदत होते.

  • सर्वांगासन

15 Health Benefits of Sarvangasana - Shoulder Stand yoga poseया आसनामुळे पाठीच्या वरच्या भागाला मजबुती मिळण्यास मदत होते. तसेच हिप्स, पाय आणि पार्श्वभागावरील स्नायू मजबूत होण्यास मदत होते.

  • वीरभद्रासन

Virabhadrasana 1| शरीर की चर्बी कैसे कम करें| Sharir ki Charbi Ghatane ka  Tarika | virabhadrasana 1 steps and benefits | HerZindagi

या आसनामुळे पायांच्या स्नायूंवर ताण येतो. तसेच पाठीच्या कण्याचे पोश्चर सुधारते. प्रामुख्याने पाठीच्या खालच्या भागाकडील स्नायूंना बळकटी मिळते.

 


हेही वाचा : वाढत्या वयात वेट लॉस आहे चॅलेंजिंग

- Advertisment -

Manini