Thursday, May 9, 2024
घरमानिनीBeautyकेस आणि त्वचेसाठी ब्युटी सप्लिमेंट्सवर तज्ञांचे मत

केस आणि त्वचेसाठी ब्युटी सप्लिमेंट्सवर तज्ञांचे मत

Subscribe

मेकअप आणि स्टाइलिंग प्रोडक्ट्सचा वापर आपण सर्वजण करतो. मात्र आपली त्वचा आणि केसांची अधिक काळजी घ्यावी लागते.यासाठी आपण विविध ब्युटी प्रोडक्ट्स त्यासाठई वापरतो. काही वेळेस ब्युटी सप्लिमेंट्स सुद्धा घेतल्या जातात आणि त्या तुम्हाला ई-कॉमर्स वेबसाइटवरुन खरेदी करता येतात. परंतु खरंच ब्युटी सप्लिमेंट्स आपल्यावर काम करतात का? याच बद्दल तज्ञ काय म्हणतायत पाहूयात.

खरंतर ब्युटी सप्लिमेंट्सचे अधिक सेवन करणे आरोग्यासाठी धोकादायक आहे. मात्र दररोज आपल्याला पुरेशी पोषक तत्व मिळत नाहीत त्यामुळे बहुतांशण त्वचा, केस आणि नखांसाठी किंवा संपूर्ण शरिर हेल्दी रहावे म्हणून हेल्थ सप्लिमेंट्स घेण्याचा सल्ला दिला जातो. मात्र सप्लिमेंट्स घेण्याआधी तज्ञांचा सल्ला जरुर घ्या.

- Advertisement -

-लेबल वाचा
बाजारात उपलब्ध असलेले सर्व सप्लीमेंट्स केसांसाठी दररोज घेतले पाहिजेत असे नाही. त्यामधील काही पोषणासाठी आवश्यक प्रमाणापेक्षा अर्ध्यापेक्षा सुद्धा कमी असतात. काही लोकांना असे वाटते की, केसांसाठी जर कॅप्सुल घेत आहोत तर त्या खरंच पुरेश्या नाहीत. काहींना असे वाटते यामुळे आराम मिळतो. परंतु हे पूर्णपणे खोटं आहे.

- Advertisement -

-योग्य सप्लिमेंट्स खरेदी करा
जर तुम्हाला सप्लिमेंट्स खरेदीसाठी ऑफर दाखवली जात असेल नक्की खरेदी करू शकता. मात्र बाजारात खरेदी करताना लक्षात ठेवा की, सर्वाधिक कमी किंमत असलेल्या सप्लिमेंट्स किंवा अधिक महागड्या सप्लिमेंट्स नेहमीच उत्तम असतील असे नाही. सर्वसामान्यपणे उत्तम क्वालिटी असणारे प्रोडक्ट्स महागड्या असतात. मात्र सप्लिमेंट्स खरेदी करण्यापूर्वी डर्मेटोलॉजिस्टला भेट द्या.


हेही वाचा- ‘या’ गोष्टीमुळे केस अकाली होतात पांढरे

- Advertisment -

Manini