Sunday, February 25, 2024
घरमानिनीFashion Tips : समुद्रकिनारी फिरायला जाताय, मग वापरा 'हे' स्टायलिश कपडे

Fashion Tips : समुद्रकिनारी फिरायला जाताय, मग वापरा ‘हे’ स्टायलिश कपडे

Subscribe

महिलांसाठी ट्रेंडिंग लुक्स आणि बीच आउटफिट्स 'हे' आहेत-

समुद्र किनारी फिरायला सगळ्यांना आवडते. अशातच आता उन्हाळ्यात बीचवर फिरायला जाणारे बरेच लोक आहेत. अशावेळी कोणते कपडे घालायचे हा महत्वाचा प्रश्न असतो. बीचवर जाताना हलके कपडे आपण आधी बघतो जेणेकरून ते कपडे पटकन सुकतील आणि पूर्णदिवस त्या कपड्यात आपल्याला आराम मिळेल.

Beachwear According To Local Celebrities

- Advertisement -

महिलांसाठी ट्रेंडिंग लुक्स आणि बीच आउटफिट्स ‘हे’ आहेत-

 • शॉर्ट काफ्तान ड्रेस
  शॉर्ट काफ्तान्स ड्रेस सध्या ट्रेंडमध्ये आहेत. मग तो काफ्तान ड्रेस असो किंवा फंकी कफ्तान टॉप. बीचवेअर साठी हा लूक  आरामदायी आणि ग्लॅमरस आहे. हा सॅटिन काफ्तान शॉर्ट ड्रेस परिधान करून बीचचा आनंद घेवू शकतात.

All our tips to find your beach kaftan - Dessus Dessous Mag'

- Advertisement -
 • पीस मॅक्सी ड्रेस-
  कूल आणि कॅज्युअल लुकसाठी, स्लिटसह सेक्सी आणि ट्रेंडी टू-पीस मॅक्सी ड्रेस निवडा. हा फ्लोरल प्रिंट ड्रेस तुम्हाला आरामदायक आणि फॅशनेबल लूक देऊ शकतो.

Nautical Boho Look: Beach Maxi Dress Outfit

 • क्रेप ए-लाइन ऑफ-शोल्डर मॅक्सी ड्रेस-
  ऑफ-द-शोल्डर हा ड्रेस कॅज्युअल आणि पार्टी आउटफिटमधला महत्वाचा असा ड्रेस आहे.  जो केवळ बीचवरच नाही तर इतर ठिकाणीही परिधान केला जाऊ शकतो. क्रेप ड्रेसेस बॉडीला सूट होतात आणि ट्रेंडी लूक्स देखील देतात.

Olive Maxi Dress off Shoulder Boho Dress Bohemian Dress - Etsy

 • बीचवेयर रैप सरौंग ड्रेस-
  तुम्हाला बीचवर सेक्सी कपडे घालायचे असल्यास, स्विमसूट कव्हरअप गुडघा पर्यंतचा लांबीचा ड्रेस निवडा. हा ड्रेस आरामशीरपणे कॅरी करू शकतो. तसेच समुद्रकिनाऱ्यावर हे ड्रेस परिधान करू शकता.

Printed Tie Dye Beachwear Sarong at Rs 220/piece in Jaipur | ID: 16295682191

 • जॉर्जेट मिडी लेयर्ड ड्रेस-

जर तुम्हाला समुद्रकिनाऱ्यावर ओव्हर-द-टॉप किंवा फक्त शॉर्ट्स टॉप्स हवे असल्यास प्रिंटेड ट्रेंडी डिझाइनसह हा आरामदायी जॉर्जेट लेयर्ड मिडी ड्रेस निवडा.

Bipasha Basu jazzes up Maldives in tangerine and floral print georgette kaftans | Fashion Trends - Hindustan Times

 • बॉडीकॉन मल्टीकलर ड्रेस-
  हा लाइक्रा ब्लेंड, मिनी, टू-पीस बॉडीकॉन मल्टीकलर ड्रेस हा सर्वोत्तम बीच आउटफिट आहे. बॉडीकॉन मल्टीकलर ड्रेस हा आकर्षक असून एक परफेक्ट बीच कॉम्बिनेशन साठी नक्की ट्राय करा.

How To Wear A Bodycon Or Bandage Dress | The Kewl Blog


हेही वाचा:

Fashion Tips : उन्हाळ्यात चुकूनही वापरू नये ‘हे’ कापड

- Advertisment -

Manini