Thursday, May 16, 2024
घरमानिनीRecipeIdli : झटपट बनवा हेल्दी रवा-बेसन इडली

Idli : झटपट बनवा हेल्दी रवा-बेसन इडली

Subscribe

आज आम्ही नेहमीच्या इडलीपेक्षा वेगळी अशी अधिक पौष्टीक बेसनच्या इडलीची रेसिपी सांगणार आहोत कमी वेळात ही रवा-बेसन इडली तुम्ही तयार करु शकता.

साहित्य :

  • 1/2 कप बारीक रवा
  • 1 कप बेसन
  • 1/2 कप दही
  • 1/2 चमचा मीठ
  • 1/4 चमचा हळद पाऊडर
  • मीठ चवीनुसार

कृती :

Healthy & Instant Besan Rava Idli Recipe - Soft & Spongy Idli | Rava Besan  Idli For Breakfast - YouTube

  • सर्वात आधी एका पातेल्यात रवा, बेसन, हळद , मीठ आणि दही टाकून मिश्रण एकत्र करुन घ्या.
  • थोडे पाणी टाकून इडलीचे पीठ तयार करा. हे पीठ 20 मिनिटे ठेवा.
  • नंतर इडली पात्रात इडली बनवा. इडली झाल्यानंतर एका पातेल्यात त्या काढा.
  • तयार इडली नारळाच्या चटणीसोबत सर्व्ह करा.

हेही वाचा :

Recipe : पौष्टिक बीटचे कबाब

- Advertisment -

Manini