Monday, April 29, 2024
घरमानिनीKitchenMatar Chaat : झटपट बनवा मटार चाट

Matar Chaat : झटपट बनवा मटार चाट

Subscribe

बऱ्याचदा सायंकाळी भूक लागली का नाश्ता काय करावा हा प्रश्न पडतो. मात्र, अशावेळी जर तुम्ही मटार चाट नक्की ट्राय करु शकता.

साहित्य :

  • भिजवलेले वाटाणे
  • उकडलेला बटाटा
  • कापलेला बारीक कांदा
  • कोथिंबीर
  • चवीनुसार मीठ
  • जीरे पावडर
  • धणे पावडर
  • तिखट
  • लिंबू

कृती :

Boiled Green Peas Chaat Recipe - Zero Oil Recipes

  • रात्रभर पाण्यात वाटाणे भिजवून ठेवा. त्यानंतर वाटाणे आणि बटाटे उकडून घ्या.
  • वाटाणे शिजवताना त्यात पाणी, हिंग आणि थोडंसे मीठ घाला.
  • आता एका बाऊलमध्ये उकडलेले वाटाणे, बारीक चिरलेला कांदा, मीठ, कोथिंबीर, तिखट, लिंबाचा रस, धणे आणि जिरे पावडर घाला.
  • यात तुम्ही तुमच्या आवडीनुसार शेव, गोड-तिखट चटणीदेखील तुम्ही मिक्स करू शकता.
  • तयार मटार चाट सर्व्ह करा.

हेही वाचा :

Recipe : टेस्टी तंदूरी आलू टिक्की

- Advertisment -

Manini