Tuesday, December 10, 2024
Maharashtra Assembly Election 2024
घरमानिनीRecipeRecipe : मुलांसाठी बनवा टेस्टी हेल्दी गाजराचे पराठे

Recipe : मुलांसाठी बनवा टेस्टी हेल्दी गाजराचे पराठे

Subscribe

गाजरापासून अनेक रेसिपी बनवता येतात. अशीच एक हटके रेसिपी आहे गाजर पराठा.

साहित्य :

  • 4 मध्यम आकाराचे लाल गाजर
  • 2 कप गव्हाचं पीठ
  • 2 बारीक चिरलेल्या हिरव्या मिरच्या
  • 2 चमचे बारीक चिरलेली कोथिंबीर
  • 1/4 चमचा कांद्याच्या बिया
  • 1/4 चमचा ओवा
  • मीठ चवीनुसार
  • तूप

कृती : 

Carrot Stuffed Paratha Recipe | Stuffed Carrot Paratha Recipe

- Advertisement -
  • सर्वप्रथम सर्व गाजर किसून घ्या. किसलेले गाजर एका पातेल्यात टाका.
  • त्यात गव्हाचं पीठ आणि सर्व जिन्नस टाकून मिश्रण चांगल मळून घ्या.
  • 10 मिनिटांनंतर त्याचे पराठे मध्यम जाडसर लाटा.
  • आता गरम तव्यावर तूप टाकून खरपूस भाजा आणि सॉससोबत सर्व्ह करा.

हेही वाचा :

Recipe : शिंगाड्याच्या पीठाचे पौष्टिक लाडू

- Advertisment -

Manini