Saturday, April 27, 2024
घरमानिनीKitchenRecipe : कलिंगडाचे थालीपीठ

Recipe : कलिंगडाचे थालीपीठ

Subscribe

आतापर्यंत आपण भाजणीचे थालीपीठ खाल्ले असेल. पण आज आम्ही तुम्हाला कलिंगडाचे थालीपीठ कसे बनवतात, ते सांगणार आहोत.

साहित्य :

  • 2 वाटी कलिंगडातील पांढऱ्या भागाचा किस
  • 2 वाटी थालीपीठ भाजणीचे पीठ
  • 2 चमचे आलं लसूण पेस्ट
  • 1 चमचा हळद
  • 1 चमचा कसूरी मेथी
  • 1 चमचा ओवा
  • चवीनुसार तिखट
  • मीठ
  • तूप

कृती :

Rajgira Thalipeeth

- Advertisement -

 

  • सर्वप्रथम एका परातीत भाजणी पीठ घ्यावे. त्यात हळद, तिखट, मीठ, आलं लसून पेस्ट, ओवा, मेथी टाकावी.
  • नंतर कलिंगडाचा किस टाकून पीठ एकत्र मळून घ्या. त्यात पाणी टाकू नका.
  • गरम तव्यावर तूप टाकून थालीपीठ खमंग भाजा.
  • तयार कलिंगड थालीपीठ दह्यासोबत सर्व्ह करा.

हेही वाचा :

Recipe : टेस्टी अंडा नूडल्स

- Advertisment -

Manini