Monday, April 29, 2024
घरमानिनीKitchenRecipe : मसाला कांदा

Recipe : मसाला कांदा

Subscribe

उन्हाळ्यात अनेकांना उष्माघाताचा त्रास सहन करावा लागतो, अशावेळी तुम्ही हा त्रास कमी करण्यासाठी कांदा खाऊ शकता. त्यामुळे आज आम्ही तुम्हाला मसाला कांदाची रेसिपी सांगणार आहोत.

साहित्य :

  • 1 कांदा
  • 1/4 छोटा चमचा बारीक जीरे पाउडर
  • 1/4 छोटा चमचा चाट मसाला
  • 1/4 छोटा चमचा लाल मिरची पाउडर
  • 1/4 छोटा चमचा काळी मिरची पाउडर
  • 1 छोटा चमचा लिंबाचा रस
  • 1 छोटा चमचा बारीक चिरलेली कोथिंबीर
  • चवीनुसार मीठ

कृती :

Dhaba Style Laccha Pyaz Recipe | Masala Pyaz | Chatpata Onion Salad |  Laccha Pyaz Recipe - YouTube

- Advertisement -

 

  • कांदा उभा बारीक चिरून घ्या.
  • त्यामध्ये सगळे मसाले, लिंबाचा रस आणि चवीनुसार मीठ टाकून मिक्स करून घ्या.
  • त्यानंतर यामध्ये पुदीन्याची पानं आणि कोथिंबीर मिक्स करा.
  • तयार झालेला मसाला कांदा जेवणाबरोबर सर्व करा.

हेही वाचा :

हेल्दी मटार इडली

- Advertisment -

Manini