Thursday, May 9, 2024
घरमानिनीBeautyचमकदार आणि कोमल त्वचेसाठी बेसनाचे 'हे' 5 फेसपॅक करा ट्राय

चमकदार आणि कोमल त्वचेसाठी बेसनाचे ‘हे’ 5 फेसपॅक करा ट्राय

Subscribe

हिवाळ्यात त्वचा कोरडी आणि निस्तेज होते. त्यामुळे अनेकजण आपली त्वचा कोमल आणि तजेलदार करण्यासाठी बाजारातील अनेक उत्पादने वापरतात. मात्र, जर ते उत्पादन त्वचेला सुट झाले नाही तर, त्याचे साईड इफेक्ट होतात. त्यामुळे या उत्पादनांना बळी न पडता घरच्या घरी खालील टिप्स फॉलो करा, जेणेकरुन तुम्हाला कोणतेही साईड इफेक्ट होणार नाहीत.

DIY masks with celeb-favourite besan for a glammed up skincare routine

- Advertisement -
  • हळद आणि बेसनचे फेसपॅक

त्वचा चमकदार आणि कोमल होण्यासाठी बेसन आणि हळदीचे फेसपॅक तुमच्या त्वचेसाठी फायदेशीर ठरते. याशिवाय मुरुमांपासून सुटका मिळवण्यासाठी याचा फायदा होतो.

  • टोमॅटो आणि बेसन फेसपॅक

टोमॅटो रस आणि बेसनचे मिश्रण करुन फेसपॅक तयार करुन चेहऱ्याला लावा. त्यामुळे कोरड्या त्वचेपासून लवकरच सुटका मिळेल.

- Advertisement -
  • गुलाब पाणी आणि बेसन

त्वचेला ताजेतवाने ठेवण्यासाठी आणि हायड्रेटेड ठेवण्यासाठी बेसनामध्ये गुलाबपाणी मिसळून चेहऱ्यावर लावावा.

Your Guide To Everything Face Packs

  • बेसन आणि नारळाचे तेल

तजेलदार चेहरा मिळवण्यासाठी बेसन आणि नारळाचे तेल मिसळून एक पेस्ट बनवा आणि ही पेस्ट चेहऱ्याला लावल्यामुळे चेहरा कोमल होईल.

  • बदाम तेल आणि बेसन

त्वचेचा रुक्षपणा दूर करण्यासाठी बेसनामध्ये बादाम तेल मिसळून चेहऱ्याला लावल्याने चेहरा तजेलदार होतो.


हेही वाचा :

मुरुमाच्या त्रासाने त्रस्त आहात? ‘हे’ उपाय येतील कामी

- Advertisment -

Manini