शाडूच्या मातीपासून बनवलेले मुखवटे इथे मिळतात

मार्गशीर्ष मधले गुरूवारच व्रत आपण अतिशय भक्तीने आणि श्रद्धेने करत असतो.आणि म्हणूनच देवीचादेखील उत्तम साजशृंगार केला जातो आणि म्हणूनच देवीसाठी खास मुखवटे आज आम्ही तुम्हाला दाखवणार आहोत.