Wednesday, February 21, 2024
घरमानिनीसॅनिटरी पॅडमध्ये असणारी रसायने शरीरासाठी घातक, जाणून घ्या तज्ज्ञांचं मत

सॅनिटरी पॅडमध्ये असणारी रसायने शरीरासाठी घातक, जाणून घ्या तज्ज्ञांचं मत

Subscribe

पिरियड्समध्ये वापरण्यात येणाऱ्या सॅनिटरी पॅड्समुळे महिलांना कॅन्सर होत असल्याचा दावा स्विडनच्या इंटरनॅशनल पॉल्युटेंट्स इलिमिनेशन नेटवर्क (IPEN) या स्वयंसेवी संस्थेने केल्याने सर्वत्र खळबळ उडाली आहे. विशेष म्हणजे या संस्थेने टॉक्सिक लिंक या स्थानिक संस्थेबरोबर संयुक्तपणे सॅनिटरी पॅड्सची चाचणी केली.

- Advertisment -

Manini