Monday, September 25, 2023
Eco friendly bappa Competition
घर मानिनी Health हृदयविकारापासून वाचण्यासाठी 'या' गोष्टी आजपासूनच सोडा

हृदयविकारापासून वाचण्यासाठी ‘या’ गोष्टी आजपासूनच सोडा

Subscribe

हृदय शरीरासाठी सर्वात महत्वाचा भाग आहे. हृदय बंद पडल्यास, मानवाचं संपूर्ण आयुष्य थांबतं. त्यामुळे हृदयाची सर्वात जास्त काळजी घेणं गरजेचं आहे. अलीकड्या धकाधकीच्या आयुष्यात अनेक चुकीच्या सवयींमुळे आपल्या शरीरावर त्याचा वाईट परिणाम होतो. या सवयी सोडल्यास, आपण आपलं हृदय निरोगी ठेऊ शकतो.

हृदय विकारापासून वाचण्यासाठी ‘या’ गोष्टी महत्वाच्या

  • धुम्रपान

Can smoking cigarettes alter your bone structure?

- Advertisement -

अनेकजण धुम्रपानाला अधिक महत्त्व देतात. धुम्रपानामुळे हृदयविकार होण्याची जास्त संभावना असते. त्यामुळे अन्य विकार उद्भवण्याची देखील शक्यता असते. धुम्रपानामुळे हृदयविकाराचा झटका येण्याची शक्यता जास्त प्रमाणात असते. ही सवय सोडून देणे जास्त चांगलं आहे.

  • झोपेची कमतरता

A Consistent Lack of Sleep Can Potentially Cause Heart Disease

- Advertisement -

हृदय कमकुवत होण्यामागचं सर्वात महत्त्वाचं कारण म्हणजे झोपेची कमतरता. शरीराला आवश्यक झोप नसल्यास तुमच्यासाठी नुकसानकारक ठरू शकते. झोप पूर्ण झाल्यामुळे आर्टरी ब्लॉक होण्याची शक्यता कमी होते. आर्टरी ब्लॉक ही अशी बाब आहे, ज्यामुळं हृदयाशी संबंधित विकारांची संभावना वाढते.

  • फास्ट फूड

Feeding Dogs Junk Food is Neither Healthy nor Advisable - The Dog Chef

फास्ट फूड अलीकडे अनेकजण आवडीने खातात. फास्ट फूडमध्ये जास्त प्रमाणात साखर आणि फॅट असते, जे शरीरासाठी अतिशय हानिकारक असते. त्यामुळे ही सवय कमी करण्याची गरज आहे.

  • दारू

The effects of alcohol on the digestive system

दारूचं अधिक सेवन हे रक्तदाब वाढण्याचं महत्त्वाचं कारण आहे. तसेच हृदयाचा झटका येण्यासाठीदेखील दारू हे प्रमुख कारण आहे. दारू पिण्याची सवय सोडून दिल्यास तुम्ही तुमचं हृदय वाचवू शकता.


हेही वाचा :

वजाइना क्लिन करण्यासाठी बेबी वाइप्स वापरणे ठरेल घातक

- Advertisment -

Manini