Monday, May 13, 2024
घरमानिनीHealthवजाइना क्लिन करण्यासाठी बेबी वाइप्स वापरणे ठरेल घातक

वजाइना क्लिन करण्यासाठी बेबी वाइप्स वापरणे ठरेल घातक

Subscribe

युरिन केल्यानंतर योनि स्वच्छ करणे अगदी महत्त्वाचे असते. सध्या बहुतांश लोक पाण्याऐवजी क्लीनिंसाठी टॉयलेट पेपरचा वापर करतात. तर काही महिला वजाइना क्लिन करण्यासाठी वेट वाइप्स किंवा बेबी वाइप्स वापरतात. परंतु काही लोक असे मानतात की, बेबी वाइप्स हे मुलांसाठी पुर्णपणे सुरक्षित असतात. त्यामुळे अन्य लोक सुद्धा याचा वापर करू शकतात. परंतु हे पूर्णपणे सत्य नाही. एक्सपर्ट्स असे मानतात की, बेबी वाइप्सने योनि क्लिन करू नये.

जन्मासह बाळाची स्किन अत्यंत नाजूक आणि मऊ असते. त्यामुळे लहान मुलांना स्वच्छ ठेवण्यासाठी बेबी वाइप्सचा काही पालक वापर करतात. मात्र असे करणे खरंच सुरक्षित असते का?

- Advertisement -

All You Need To Know About Baby Wipes - Being The Parent

बेबी वाइप्सचा वापर केल्याने होणारे नुकसान

- Advertisement -

-बेबी वाइप्स मध्ये सुगंध, प्रिसर्वेटिव्स आणि अन्य केमिकल असतात. यामुळे वजाइनाचे सेंसिटीव टिशूजला इरिटेट होण्याचा धोका वाढला जातो. यामुळे स्किनवर रेडनेस, इचिंग होऊ लागते. अशातच वाइप्सचा वापर करू नये.
-जन्माच्या वेळी बाळाच्या योनीचा पीएच न्युटरल असतो. जो हळूहळू एसिडिक होऊ लागतो. थोडा एसिडिक पीएच योनित बॅक्टेरियाचे हेल्थ संतुलित राखण्यास फायदेशीर असते. परंतु बेबी वाइप्सचा वापर केल्यास पीएच बॅलेन्स बिघडला जाऊ शकतो.
-योनिच्या येथे सातत्याने बेबी वाइप्सचा वापर केल्यास हानिकारक बॅक्टेरिया तयार होऊ लागतात. यामुळे युटीआयची समस्या उद्भवू शकते.
-बेबी वाइप्सचा सतत वापर केल्याने वजाइनाचे नॅच्युरल मॉइश्चर निघून जाते. परंतु योनिवर अत्याधिक वापर केल्याने ड्रायनेसची समस्या उद्भवू शकते.


हेही वाचा- पावसाळ्यातील व्हजायनल इन्फेक्शन पासून असा करा बचाव

- Advertisment -

Manini